Police Bharti Exam 16 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/07/2022 1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 21 42 26 49 31 56 ? 63 36 61 47 58 2. दास एक काम 40 दिवसात तर नाथ तेच काम 24 दिवसात करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 12 दिवस 15 दिवस 24 दिवस 30 दिवस 3. दीड तासात 1500 पाने प्रिंट करणाऱ्या प्रिंटरने 280 पाने प्रिंट करण्यासाठी 48 मिनिटे घेतली तर आज प्रिंटर नेहमी…. अपूर्ण माहिती इतक्याच वेगाने चालले आहे पेक्षा वेगाने चालले आहे पेक्षा मंद चालले आहे 4. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द …… असतो विभक्ती कर्ता कर्म क्रियापद 5. 78 मीटर लांबी असलेली तार 5 ठिकाणी सारख्या अंतरावर कापल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल ? 13 मीटर 15.6 मीटर 14 मीटर 6 मीटर 6. शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता किल्ला बांधला ? यापैकी नाही सिंधुदुर्ग पन्हाळा शिवनेरी 7. 1 मार्चला रविवार असेल तर 1 एप्रिलला कोणता वार असेल ? सोमवार बुधवार रविवार मंगळवार 8. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांग्लादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत ? अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम 9. नॅशनल पोलिस अकॅडमी ……….. येथे आहे. दिल्ली हैद्राबाद नाशिक बेंगलोर 10. सगळे कुटाणे पोट भरण्यासाठी आहे. वाक्यातील विशेषण ओळखा सगळे कुटाणे पोट भरणे 11. पंडितजी तेव्हा रोज सकाळी रियाज करत असे – वाक्याचा काळ ओळखा रीति काळ पूर्ण काळ साधा काळ चालू काळ 12. [ ( 3 x 4 ) – 2 ] ÷ ( 27 ÷ 3 + 7 ) = 7 हे समिकरण योग्य येण्यासाठी कोणते दोन चिन्ह बदलावे लागतील? x आणि – – आणि + ÷ आणि + ÷ आणि x 13. 9 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ किती असेल? 729 घसेमी 119 घसेमी 529 घसेमी 81 घसेमी 14. सिहांची ….. असते आरोळी डरकाळी गर्जना कोल्हेकुई 15. दिलेल्या संख्यांच्या गटातील विसंगत संख्या ओळखा. 251 143 134 71 62 55 35 55 71 35 143 Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14/15
9
14/15
14 marks
10/15
Gopal. Amzare 15/10
13