Police Bharti Exam 16 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/07/2022 1. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द …… असतो क्रियापद कर्ता कर्म विभक्ती2. सिहांची ….. असते आरोळी डरकाळी कोल्हेकुई गर्जना3. [ ( 3 x 4 ) – 2 ] ÷ ( 27 ÷ 3 + 7 ) = 7 हे समिकरण योग्य येण्यासाठी कोणते दोन चिन्ह बदलावे लागतील? – आणि + x आणि – ÷ आणि x ÷ आणि +4. शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता किल्ला बांधला ? पन्हाळा यापैकी नाही शिवनेरी सिंधुदुर्ग5. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांग्लादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत ? पश्चिम बंगाल सिक्कीम अरुणाचल प्रदेश आसाम6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 21 42 26 49 31 56 ? 63 36 47 61 587. दीड तासात 1500 पाने प्रिंट करणाऱ्या प्रिंटरने 280 पाने प्रिंट करण्यासाठी 48 मिनिटे घेतली तर आज प्रिंटर नेहमी…. अपूर्ण माहिती पेक्षा मंद चालले आहे इतक्याच वेगाने चालले आहे पेक्षा वेगाने चालले आहे8. नॅशनल पोलिस अकॅडमी ……….. येथे आहे. बेंगलोर दिल्ली नाशिक हैद्राबाद9. 1 मार्चला रविवार असेल तर 1 एप्रिलला कोणता वार असेल ? बुधवार रविवार मंगळवार सोमवार10. दिलेल्या संख्यांच्या गटातील विसंगत संख्या ओळखा. 251 143 134 71 62 55 35 71 35 55 14311. पंडितजी तेव्हा रोज सकाळी रियाज करत असे – वाक्याचा काळ ओळखा पूर्ण काळ चालू काळ रीति काळ साधा काळ12. सगळे कुटाणे पोट भरण्यासाठी आहे. वाक्यातील विशेषण ओळखा कुटाणे सगळे भरणे पोट13. दास एक काम 40 दिवसात तर नाथ तेच काम 24 दिवसात करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 15 दिवस 12 दिवस 30 दिवस 24 दिवस14. 9 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ किती असेल? 729 घसेमी 119 घसेमी 81 घसेमी 529 घसेमी15. 78 मीटर लांबी असलेली तार 5 ठिकाणी सारख्या अंतरावर कापल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल ? 6 मीटर 15.6 मीटर 13 मीटर 14 मीटर Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14/15
9
14/15
14 marks
10/15
Gopal. Amzare 15/10
13