Police Bharti Exam 16 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/07/2022 1. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द …… असतो विभक्ती कर्ता कर्म क्रियापद2. [ ( 3 x 4 ) – 2 ] ÷ ( 27 ÷ 3 + 7 ) = 7 हे समिकरण योग्य येण्यासाठी कोणते दोन चिन्ह बदलावे लागतील? ÷ आणि x ÷ आणि + x आणि – – आणि +3. दिलेल्या संख्यांच्या गटातील विसंगत संख्या ओळखा. 251 143 134 71 62 55 35 55 71 35 1434. सिहांची ….. असते कोल्हेकुई डरकाळी आरोळी गर्जना5. 78 मीटर लांबी असलेली तार 5 ठिकाणी सारख्या अंतरावर कापल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल ? 13 मीटर 15.6 मीटर 6 मीटर 14 मीटर6. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांग्लादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत ? पश्चिम बंगाल आसाम अरुणाचल प्रदेश सिक्कीम7. सगळे कुटाणे पोट भरण्यासाठी आहे. वाक्यातील विशेषण ओळखा पोट भरणे कुटाणे सगळे8. दीड तासात 1500 पाने प्रिंट करणाऱ्या प्रिंटरने 280 पाने प्रिंट करण्यासाठी 48 मिनिटे घेतली तर आज प्रिंटर नेहमी…. पेक्षा वेगाने चालले आहे अपूर्ण माहिती पेक्षा मंद चालले आहे इतक्याच वेगाने चालले आहे9. 1 मार्चला रविवार असेल तर 1 एप्रिलला कोणता वार असेल ? रविवार मंगळवार बुधवार सोमवार10. नॅशनल पोलिस अकॅडमी ……….. येथे आहे. बेंगलोर नाशिक दिल्ली हैद्राबाद11. 9 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ किती असेल? 529 घसेमी 119 घसेमी 81 घसेमी 729 घसेमी12. शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता किल्ला बांधला ? सिंधुदुर्ग शिवनेरी यापैकी नाही पन्हाळा13. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 21 42 26 49 31 56 ? 63 58 61 36 4714. दास एक काम 40 दिवसात तर नाथ तेच काम 24 दिवसात करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 30 दिवस 12 दिवस 15 दिवस 24 दिवस15. पंडितजी तेव्हा रोज सकाळी रियाज करत असे – वाक्याचा काळ ओळखा चालू काळ रीति काळ साधा काळ पूर्ण काळ Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14/15
9
14/15
14 marks
10/15
Gopal. Amzare 15/10
13