Police Bharti Exam 16 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/07/2022 1. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द …… असतो कर्म विभक्ती क्रियापद कर्ता2. सिहांची ….. असते डरकाळी गर्जना आरोळी कोल्हेकुई3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 21 42 26 49 31 56 ? 63 58 61 36 474. 78 मीटर लांबी असलेली तार 5 ठिकाणी सारख्या अंतरावर कापल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल ? 13 मीटर 15.6 मीटर 14 मीटर 6 मीटर5. सगळे कुटाणे पोट भरण्यासाठी आहे. वाक्यातील विशेषण ओळखा भरणे सगळे पोट कुटाणे6. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांग्लादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत ? आसाम अरुणाचल प्रदेश सिक्कीम पश्चिम बंगाल7. नॅशनल पोलिस अकॅडमी ……….. येथे आहे. हैद्राबाद बेंगलोर नाशिक दिल्ली8. शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता किल्ला बांधला ? पन्हाळा सिंधुदुर्ग शिवनेरी यापैकी नाही9. पंडितजी तेव्हा रोज सकाळी रियाज करत असे – वाक्याचा काळ ओळखा साधा काळ चालू काळ रीति काळ पूर्ण काळ10. 1 मार्चला रविवार असेल तर 1 एप्रिलला कोणता वार असेल ? सोमवार रविवार बुधवार मंगळवार11. [ ( 3 x 4 ) – 2 ] ÷ ( 27 ÷ 3 + 7 ) = 7 हे समिकरण योग्य येण्यासाठी कोणते दोन चिन्ह बदलावे लागतील? – आणि + ÷ आणि + x आणि – ÷ आणि x12. 9 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ किती असेल? 119 घसेमी 529 घसेमी 81 घसेमी 729 घसेमी13. दीड तासात 1500 पाने प्रिंट करणाऱ्या प्रिंटरने 280 पाने प्रिंट करण्यासाठी 48 मिनिटे घेतली तर आज प्रिंटर नेहमी…. पेक्षा वेगाने चालले आहे पेक्षा मंद चालले आहे अपूर्ण माहिती इतक्याच वेगाने चालले आहे14. दास एक काम 40 दिवसात तर नाथ तेच काम 24 दिवसात करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 12 दिवस 24 दिवस 30 दिवस 15 दिवस15. दिलेल्या संख्यांच्या गटातील विसंगत संख्या ओळखा. 251 143 134 71 62 55 35 55 71 143 35 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14/15
9
14/15
14 marks
10/15
Gopal. Amzare 15/10
13