Police Bharti Exam 16 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/07/2022 1. [ ( 3 x 4 ) – 2 ] ÷ ( 27 ÷ 3 + 7 ) = 7 हे समिकरण योग्य येण्यासाठी कोणते दोन चिन्ह बदलावे लागतील? ÷ आणि x ÷ आणि + x आणि – – आणि +2. दास एक काम 40 दिवसात तर नाथ तेच काम 24 दिवसात करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 12 दिवस 30 दिवस 15 दिवस 24 दिवस3. सगळे कुटाणे पोट भरण्यासाठी आहे. वाक्यातील विशेषण ओळखा भरणे कुटाणे पोट सगळे4. दीड तासात 1500 पाने प्रिंट करणाऱ्या प्रिंटरने 280 पाने प्रिंट करण्यासाठी 48 मिनिटे घेतली तर आज प्रिंटर नेहमी…. इतक्याच वेगाने चालले आहे पेक्षा मंद चालले आहे पेक्षा वेगाने चालले आहे अपूर्ण माहिती5. 9 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ किती असेल? 119 घसेमी 81 घसेमी 729 घसेमी 529 घसेमी6. 78 मीटर लांबी असलेली तार 5 ठिकाणी सारख्या अंतरावर कापल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल ? 15.6 मीटर 13 मीटर 14 मीटर 6 मीटर7. शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता किल्ला बांधला ? शिवनेरी पन्हाळा यापैकी नाही सिंधुदुर्ग8. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांग्लादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत ? पश्चिम बंगाल सिक्कीम अरुणाचल प्रदेश आसाम9. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द …… असतो क्रियापद कर्म कर्ता विभक्ती10. पंडितजी तेव्हा रोज सकाळी रियाज करत असे – वाक्याचा काळ ओळखा साधा काळ पूर्ण काळ रीति काळ चालू काळ11. नॅशनल पोलिस अकॅडमी ……….. येथे आहे. नाशिक हैद्राबाद बेंगलोर दिल्ली12. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 21 42 26 49 31 56 ? 63 61 58 47 3613. 1 मार्चला रविवार असेल तर 1 एप्रिलला कोणता वार असेल ? बुधवार रविवार सोमवार मंगळवार14. दिलेल्या संख्यांच्या गटातील विसंगत संख्या ओळखा. 251 143 134 71 62 55 35 143 35 71 5515. सिहांची ….. असते गर्जना आरोळी कोल्हेकुई डरकाळी Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14/15
9
14/15
14 marks
10/15
Gopal. Amzare 15/10
13