General Knowledge Mix Test 01 | सामान्य ज्ञान टेस्ट 01 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/02/2024 1. मुहमद घौरीसोबत तराईचे युध्द……. या दिल्लीच्या शासकाने केले. रझिया सुलतान मुहम्मद बिन कासीम पृथ्वीराज चंगेझ खान2. …………मार्गावर……. आहे. पुणे – सातारा बोरघाट ठाणे – पुणे दिवा पुणे- मुंबई बोरघाट पुणे- मुंबई दिवा घाट3. ऑस्ट्रेलिया खंडास काय म्हणून ओळखले जाते ? दिलेले दोन्ही यापैकी नाही तहानलेली भूमी कांगारूची भूमी4. न्युमोनिया रोगावरील औषध – DPTलस सबिनची लस क्लोरोमायसेटीन लस पेनिसिलीन5. नगरपालिकेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने होते? प्रत्यक्ष प्रौढ दिलेले सर्व गुप्त6. घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 15दिवस 2 वर्ष 11 महिने 20 दिवस 1 वर्ष 11 महिने 18 दिवस 2 वर्ष 11 महिने 18 दिवस7. ग्रामसेवकाची नेमणुक …………… करतात. आमदार सरपंच पंचायत समितीचे सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी8. भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कुठे आहे? कोटा ( राजस्थान) नागपूर (महाराष्ट्र) नाशिक ( महाराष्ट्र) म्हैसूर (कर्नाटक)9. सोमनाथ येथील मंदिर सन 1025 साली कोणी उध्वस्त केले ? मोहम्मद घोरी इब्राहीम लोदी गजनीचा मोहम्मद बाबर10. आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा असतो? 15 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 25 ऑक्टोबर 11 ऑक्टोबर11. कोणत्या ठिकाणी एक दरबार भरवून लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा (1858 ) वाचून दाखविला? कोलकता अलाहाबाद कानपूर दिल्ली12. योग्य पर्याय निवडा. भंडारा जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत.13. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ………. निर्मिती करणारी कंपनी पुण्यात आहे. वीज औषध कागद मोबाईल14. सुंदरबन अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? हत्ती वाघ पक्षी हरीण15. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे अधिकार कोणास आहेत ? मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद जिल्हाधिकारी16. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. विधान 2) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर17. गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणून ओळखले जात असे ? यापैकी नाही लोकहितवादी शतपत्रकार दिलेले दोन्ही18. योग्य विधान निवडा. विधान 1) गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथे आहे. विधान 2) गहू संशोधन केंद्र नाशिक येथे आहे. विधान 3) भारतीय कृषी संशोधन संस्था मुंबई येथे आहे. केवळ विधान एक व विधान दोन बरोबर केवळ विधान एक व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर19. परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? पुणे औरंगाबाद नाशिक अमरावती20. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला ………….. असेही म्हणतात. ज्ञान सागर नाथ सागर यशवंत सागर आनंद सागर Loading …Question 1 of 20
12/20
8
14/20
12
11
14
20
11
14/20
15
11/20
8
7
11/20
19
10