General Knowledge Mix Test 01 | सामान्य ज्ञान टेस्ट 01 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/02/2024 1. ऑस्ट्रेलिया खंडास काय म्हणून ओळखले जाते ? तहानलेली भूमी यापैकी नाही दिलेले दोन्ही कांगारूची भूमी2. कोणत्या ठिकाणी एक दरबार भरवून लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा (1858 ) वाचून दाखविला? कानपूर अलाहाबाद दिल्ली कोलकता3. परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? अमरावती औरंगाबाद पुणे नाशिक4. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. विधान 2) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक5. आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा असतो? 15 ऑक्टोबर 25 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 11 ऑक्टोबर6. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला ………….. असेही म्हणतात. ज्ञान सागर आनंद सागर यशवंत सागर नाथ सागर7. भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कुठे आहे? म्हैसूर (कर्नाटक) नागपूर (महाराष्ट्र) कोटा ( राजस्थान) नाशिक ( महाराष्ट्र)8. …………मार्गावर……. आहे. पुणे- मुंबई बोरघाट ठाणे – पुणे दिवा पुणे- मुंबई दिवा घाट पुणे – सातारा बोरघाट9. योग्य विधान निवडा. विधान 1) गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथे आहे. विधान 2) गहू संशोधन केंद्र नाशिक येथे आहे. विधान 3) भारतीय कृषी संशोधन संस्था मुंबई येथे आहे. तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक व विधान दोन बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक व विधान तीन बरोबर10. मुहमद घौरीसोबत तराईचे युध्द……. या दिल्लीच्या शासकाने केले. चंगेझ खान रझिया सुलतान पृथ्वीराज मुहम्मद बिन कासीम11. सुंदरबन अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? वाघ हरीण हत्ती पक्षी12. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ………. निर्मिती करणारी कंपनी पुण्यात आहे. वीज औषध मोबाईल कागद13. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे अधिकार कोणास आहेत ? जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी14. योग्य पर्याय निवडा. भंडारा जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत.15. न्युमोनिया रोगावरील औषध – सबिनची लस क्लोरोमायसेटीन लस पेनिसिलीन DPTलस16. नगरपालिकेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने होते? प्रत्यक्ष प्रौढ दिलेले सर्व गुप्त17. घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 15दिवस 1 वर्ष 11 महिने 18 दिवस 2 वर्ष 11 महिने 20 दिवस 2 वर्ष 11 महिने 18 दिवस18. गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणून ओळखले जात असे ? यापैकी नाही दिलेले दोन्ही लोकहितवादी शतपत्रकार19. ग्रामसेवकाची नेमणुक …………… करतात. मुख्य कार्यकारी अधिकारी आमदार सरपंच पंचायत समितीचे सभापती20. सोमनाथ येथील मंदिर सन 1025 साली कोणी उध्वस्त केले ? मोहम्मद घोरी इब्राहीम लोदी बाबर गजनीचा मोहम्मद Loading …Question 1 of 20
12/20
8
14/20
12
11
14
20
11
14/20
15
11/20
8
7
11/20
19
10