General Knowledge Mix Test 01 | सामान्य ज्ञान टेस्ट 01 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/02/2024 1. कोणत्या ठिकाणी एक दरबार भरवून लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा (1858 ) वाचून दाखविला? दिल्ली कानपूर अलाहाबाद कोलकता2. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ………. निर्मिती करणारी कंपनी पुण्यात आहे. औषध कागद मोबाईल वीज3. आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा असतो? 10 ऑक्टोबर 25 ऑक्टोबर 11 ऑक्टोबर 15 ऑक्टोबर4. ग्रामसेवकाची नेमणुक …………… करतात. पंचायत समितीचे सभापती सरपंच मुख्य कार्यकारी अधिकारी आमदार5. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे अधिकार कोणास आहेत ? मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद जिल्हाधिकारी6. ऑस्ट्रेलिया खंडास काय म्हणून ओळखले जाते ? कांगारूची भूमी तहानलेली भूमी दिलेले दोन्ही यापैकी नाही7. गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणून ओळखले जात असे ? यापैकी नाही लोकहितवादी शतपत्रकार दिलेले दोन्ही8. मुहमद घौरीसोबत तराईचे युध्द……. या दिल्लीच्या शासकाने केले. रझिया सुलतान मुहम्मद बिन कासीम चंगेझ खान पृथ्वीराज9. योग्य पर्याय निवडा. भंडारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत.10. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला ………….. असेही म्हणतात. यशवंत सागर आनंद सागर नाथ सागर ज्ञान सागर11. …………मार्गावर……. आहे. पुणे – सातारा बोरघाट ठाणे – पुणे दिवा पुणे- मुंबई बोरघाट पुणे- मुंबई दिवा घाट12. योग्य विधान निवडा. विधान 1) गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथे आहे. विधान 2) गहू संशोधन केंद्र नाशिक येथे आहे. विधान 3) भारतीय कृषी संशोधन संस्था मुंबई येथे आहे. केवळ विधान एक व विधान दोन बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर13. सोमनाथ येथील मंदिर सन 1025 साली कोणी उध्वस्त केले ? गजनीचा मोहम्मद बाबर मोहम्मद घोरी इब्राहीम लोदी14. सुंदरबन अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? वाघ हत्ती पक्षी हरीण15. नगरपालिकेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने होते? प्रत्यक्ष दिलेले सर्व प्रौढ गुप्त16. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. विधान 2) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक17. भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कुठे आहे? नाशिक ( महाराष्ट्र) म्हैसूर (कर्नाटक) नागपूर (महाराष्ट्र) कोटा ( राजस्थान)18. न्युमोनिया रोगावरील औषध – DPTलस पेनिसिलीन क्लोरोमायसेटीन लस सबिनची लस19. परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? अमरावती औरंगाबाद नाशिक पुणे20. घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 1 वर्ष 11 महिने 18 दिवस 2 वर्ष 11 महिने 20 दिवस 2 वर्ष 11 महिने 15दिवस Loading …Question 1 of 20
12/20
8
14/20
12
11
14
20
11
14/20
15
11/20
8
7
11/20
19
10