General Knowledge Mix Test 01 | सामान्य ज्ञान टेस्ट 01 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/02/2024 1. कोणत्या ठिकाणी एक दरबार भरवून लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा (1858 ) वाचून दाखविला? अलाहाबाद दिल्ली कोलकता कानपूर2. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. विधान 2) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर3. गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणून ओळखले जात असे ? दिलेले दोन्ही यापैकी नाही शतपत्रकार लोकहितवादी4. योग्य विधान निवडा. विधान 1) गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथे आहे. विधान 2) गहू संशोधन केंद्र नाशिक येथे आहे. विधान 3) भारतीय कृषी संशोधन संस्था मुंबई येथे आहे. केवळ विधान एक व विधान दोन बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर5. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे अधिकार कोणास आहेत ? राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी6. सुंदरबन अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? हत्ती हरीण पक्षी वाघ7. ऑस्ट्रेलिया खंडास काय म्हणून ओळखले जाते ? यापैकी नाही दिलेले दोन्ही कांगारूची भूमी तहानलेली भूमी8. मुहमद घौरीसोबत तराईचे युध्द……. या दिल्लीच्या शासकाने केले. चंगेझ खान रझिया सुलतान मुहम्मद बिन कासीम पृथ्वीराज9. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला ………….. असेही म्हणतात. नाथ सागर ज्ञान सागर आनंद सागर यशवंत सागर10. योग्य पर्याय निवडा. भंडारा जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत.11. …………मार्गावर……. आहे. ठाणे – पुणे दिवा पुणे- मुंबई दिवा घाट पुणे – सातारा बोरघाट पुणे- मुंबई बोरघाट12. ग्रामसेवकाची नेमणुक …………… करतात. पंचायत समितीचे सभापती आमदार मुख्य कार्यकारी अधिकारी सरपंच13. परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? नाशिक अमरावती पुणे औरंगाबाद14. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ………. निर्मिती करणारी कंपनी पुण्यात आहे. मोबाईल वीज कागद औषध15. भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कुठे आहे? म्हैसूर (कर्नाटक) नाशिक ( महाराष्ट्र) कोटा ( राजस्थान) नागपूर (महाराष्ट्र)16. न्युमोनिया रोगावरील औषध – DPTलस क्लोरोमायसेटीन लस पेनिसिलीन सबिनची लस17. नगरपालिकेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने होते? प्रौढ प्रत्यक्ष दिलेले सर्व गुप्त18. सोमनाथ येथील मंदिर सन 1025 साली कोणी उध्वस्त केले ? मोहम्मद घोरी बाबर इब्राहीम लोदी गजनीचा मोहम्मद19. आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा असतो? 10 ऑक्टोबर 11 ऑक्टोबर 25 ऑक्टोबर 15 ऑक्टोबर20. घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला? 1 वर्ष 11 महिने 18 दिवस 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 2 वर्ष 11 महिने 15दिवस 2 वर्ष 11 महिने 20 दिवस Loading …Question 1 of 20
12/20
8
14/20
12
11
14
20
11
14/20
15
11/20
8
7
11/20
19
10