General Knowledge Mix Test 01 | सामान्य ज्ञान टेस्ट 01

1. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ………. निर्मिती करणारी कंपनी पुण्यात आहे.

 
 
 
 

2. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे अधिकार कोणास आहेत ?

 
 
 
 

3. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

4. नगरपालिकेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने होते?

 
 
 
 

5. न्युमोनिया रोगावरील औषध –

 
 
 
 

6. परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो?

 
 
 
 

7. सोमनाथ येथील मंदिर सन 1025 साली कोणी उध्वस्त केले ?

 
 
 
 

8. सुंदरबन अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?

 
 
 
 

9. कोणत्या ठिकाणी एक दरबार भरवून लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा (1858 ) वाचून दाखविला?

 
 
 
 

10. ग्रामसेवकाची नेमणुक …………… करतात.

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.
विधान 1) लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो.
विधान 2) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो.

 
 
 
 

12. गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणून ओळखले जात असे ?

 
 
 
 

13. ऑस्ट्रेलिया खंडास काय म्हणून ओळखले जाते ?

 
 
 
 

14. मुहमद घौरीसोबत तराईचे युध्द……. या दिल्लीच्या शासकाने केले.

 
 
 
 

15. …………मार्गावर……. आहे.

 
 
 
 

16. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला ………….. असेही म्हणतात.

 
 
 
 

17. भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कुठे आहे?

 
 
 
 

18. योग्य विधान निवडा.
विधान 1) गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथे आहे.
विधान 2) गहू संशोधन केंद्र नाशिक येथे आहे.
विधान 3) भारतीय कृषी संशोधन संस्था मुंबई येथे आहे.

 
 
 
 

19. आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा असतो?

 
 
 
 

20. घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला?

 
 
 
 

Question 1 of 20


16 thoughts on “General Knowledge Mix Test 01 | सामान्य ज्ञान टेस्ट 01”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now