General Knowledge Mix Test 01 | सामान्य ज्ञान टेस्ट 01

1. ग्रामसेवकाची नेमणुक …………… करतात.

 
 
 
 

2. न्युमोनिया रोगावरील औषध –

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.
विधान 1) लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो.
विधान 2) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो.

 
 
 
 

4. कोणत्या ठिकाणी एक दरबार भरवून लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा (1858 ) वाचून दाखविला?

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.
विधान 1) गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथे आहे.
विधान 2) गहू संशोधन केंद्र नाशिक येथे आहे.
विधान 3) भारतीय कृषी संशोधन संस्था मुंबई येथे आहे.

 
 
 
 

6. ऑस्ट्रेलिया खंडास काय म्हणून ओळखले जाते ?

 
 
 
 

7. सोमनाथ येथील मंदिर सन 1025 साली कोणी उध्वस्त केले ?

 
 
 
 

8. परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो?

 
 
 
 

9. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ………. निर्मिती करणारी कंपनी पुण्यात आहे.

 
 
 
 

10. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला ………….. असेही म्हणतात.

 
 
 
 

11. …………मार्गावर……. आहे.

 
 
 
 

12. सुंदरबन अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?

 
 
 
 

13. घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला?

 
 
 
 

14. भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कुठे आहे?

 
 
 
 

15. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे अधिकार कोणास आहेत ?

 
 
 
 

16. आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा असतो?

 
 
 
 

17. मुहमद घौरीसोबत तराईचे युध्द……. या दिल्लीच्या शासकाने केले.

 
 
 
 

18. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

19. नगरपालिकेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने होते?

 
 
 
 

20. गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणून ओळखले जात असे ?

 
 
 
 

Question 1 of 20


16 thoughts on “General Knowledge Mix Test 01 | सामान्य ज्ञान टेस्ट 01”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now