General Knowledge Mix Test 13 | सामान्य ज्ञान टेस्ट 13

1. उत्तर अमेरिका खंडात असलेल्या ……..या देशाला साखरेचे कोठार म्हणून ओळखतात.

 
 
 
 

2. भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण …………. आहे.

 
 
 
 

3. भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ठ खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे ?

 
 
 
 

4. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी …….. असतो.

 
 
 
 

6. ………… पुरातन मंदिर औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा येथे आहे.

 
 
 
 

7. महाधिवक्ताची नेमणूक कलम …….. नुसार केली जाते.

 
 
 
 

8. स्वराज्य पक्षाचे ध्येय …… हे होते.

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही ?

 
 
 
 

10. देवबंद चळवळीने 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस सभेबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्‍त केली ?

 
 
 
 

11. नागपूर जिल्हयातील विमानतळाचे नाव पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

13. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात……….ही लेणी सर्वात प्राचीन आहे.

 
 
 
 

14. गोमती ही…………..या नदीची प्रमुख उपनदी आहे.

 
 
 
 

15. न्यू-मूर हे बेट हे कोणत्या दोन देशांमधील विवाद्य विषय गणला जातो ?

 
 
 
 

16. वत्सगुल्म हे कोणत्या शहराचे जुने नाव होते?

 
 
 
 

17. नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ……… करु शकतात.

 
 
 
 

18. गर्भवती मातांना पोषक आहार उपलब्ध करण्यासाठी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम ……….. आहार योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

 
 
 
 

19. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोठे आहे?

 
 
 
 

20. औरंगाबाद शहराचे पूर्वीचे नाव काय होते?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 13 | सामान्य ज्ञान टेस्ट 13”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now