General Knowledge Mix Test 13 | सामान्य ज्ञान टेस्ट 13 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/03/2024 1. देवबंद चळवळीने 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस सभेबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली ? राष्ट्रीय कॉंग्रेस सभेचे स्वागत केले. राष्ट्रीय काँग्रेस उपयोगाची नाही राष्ट्रीय कॉँग्रेस सभा मुसलमानांविरुध्द आहे. राष्ट्रीय कॉँग्रेस सभेवर बहिष्कार घालावा.2. वत्सगुल्म हे कोणत्या शहराचे जुने नाव होते? वाशिम वर्धा वापी वेरूळ3. गर्भवती मातांना पोषक आहार उपलब्ध करण्यासाठी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम ……….. आहार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अमृत सुगम्य पौष्टिक सकस4. खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही ? गो..ग. आगरकर – केसरी दादाभाई नौरोजी – रास्त गोफ्तार महात्मा फुले – गुलामगिरी राजाराम मोहन रॉय – शोम प्रकाश5. जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी …….. असतो. उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी C.E.O. B.D.O.6. औरंगाबाद शहराचे पूर्वीचे नाव काय होते? खडकी खडखड बिडकीन खडकवासला7. ………… पुरातन मंदिर औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा येथे आहे. गणपतीचे रामाचे खंडोबाचे हनुमानाचे8. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात……….ही लेणी सर्वात प्राचीन आहे. पितळखोरा गोमाशी बेडसा भाजे9. स्वराज्य पक्षाचे ध्येय …… हे होते. असहकार चळवळ सुरू करणे. परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकणे. भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे. निवडणुका लढवून कायदेमंडळात प्रवेश करावयाचा व त्यांचा आतून विनाश घडवून आणावयाचा.10. नागपूर जिल्हयातील विमानतळाचे नाव पर्यायातून निवडा. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ11. चुकीचा पर्याय निवडा. तुंगभद्रा अभयारण्य – महाराष्ट्र मानस अभयारण्य – आसाम सर्व पर्याय योग्य आहेत. सुंदरबन अभयारण्य – पश्चिम बंगाल12. महाधिवक्ताची नेमणूक कलम …….. नुसार केली जाते. 112 165 122 9513. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोठे आहे? जळगाव कोल्हापूर नाशिक सोलापूर14. न्यू-मूर हे बेट हे कोणत्या दोन देशांमधील विवाद्य विषय गणला जातो ? भारत – पाकिस्तान भारत – मालदीव भारत – श्रीलंका भारत – बांगलादेश15. उत्तर अमेरिका खंडात असलेल्या ……..या देशाला साखरेचे कोठार म्हणून ओळखतात. होंडूरास बार्बाडोस मेक्सिको क्युबा16. योग्य पर्याय निवडा. सरपंच हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. तलाठी हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पोलिस पाटील हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.17. नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ……… करु शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून राष्ट्रपती आदेश पारित करुन संसद कायदा तयार करून संसद ठराव करुन18. भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ठ खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे ? केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जबाबदा-या नगरपालिका भाषा पंचायत राज19. भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण …………. आहे. मोहाडी भंडारा तुमसर साकोली20. गोमती ही…………..या नदीची प्रमुख उपनदी आहे. गोदावरी नर्मदा तापी गंगा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
9