General Knowledge Mix Test 13 | सामान्य ज्ञान टेस्ट 13 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/03/2024 1. उत्तर अमेरिका खंडात असलेल्या ……..या देशाला साखरेचे कोठार म्हणून ओळखतात. क्युबा मेक्सिको बार्बाडोस होंडूरास2. न्यू-मूर हे बेट हे कोणत्या दोन देशांमधील विवाद्य विषय गणला जातो ? भारत – श्रीलंका भारत – पाकिस्तान भारत – बांगलादेश भारत – मालदीव3. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोठे आहे? कोल्हापूर नाशिक जळगाव सोलापूर4. गोमती ही…………..या नदीची प्रमुख उपनदी आहे. तापी गंगा गोदावरी नर्मदा5. महाधिवक्ताची नेमणूक कलम …….. नुसार केली जाते. 122 95 165 1126. औरंगाबाद शहराचे पूर्वीचे नाव काय होते? खडकवासला खडकी बिडकीन खडखड7. खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही ? गो..ग. आगरकर – केसरी राजाराम मोहन रॉय – शोम प्रकाश महात्मा फुले – गुलामगिरी दादाभाई नौरोजी – रास्त गोफ्तार8. नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ……… करु शकतात. राष्ट्रपती आदेश पारित करुन संसद ठराव करुन संसद कायदा तयार करून केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून9. चुकीचा पर्याय निवडा. सुंदरबन अभयारण्य – पश्चिम बंगाल मानस अभयारण्य – आसाम तुंगभद्रा अभयारण्य – महाराष्ट्र सर्व पर्याय योग्य आहेत.10. जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी …….. असतो. उपजिल्हाधिकारी B.D.O. C.E.O. जिल्हाधिकारी11. वत्सगुल्म हे कोणत्या शहराचे जुने नाव होते? वेरूळ वर्धा वाशिम वापी12. योग्य पर्याय निवडा. पोलिस पाटील हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. तलाठी हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. सरपंच हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.13. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात……….ही लेणी सर्वात प्राचीन आहे. बेडसा गोमाशी पितळखोरा भाजे14. देवबंद चळवळीने 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस सभेबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली ? राष्ट्रीय कॉँग्रेस सभेवर बहिष्कार घालावा. राष्ट्रीय काँग्रेस उपयोगाची नाही राष्ट्रीय कॉंग्रेस सभेचे स्वागत केले. राष्ट्रीय कॉँग्रेस सभा मुसलमानांविरुध्द आहे.15. भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ठ खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे ? पंचायत राज केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जबाबदा-या भाषा नगरपालिका16. नागपूर जिल्हयातील विमानतळाचे नाव पर्यायातून निवडा. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ17. स्वराज्य पक्षाचे ध्येय …… हे होते. परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकणे. भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे. असहकार चळवळ सुरू करणे. निवडणुका लढवून कायदेमंडळात प्रवेश करावयाचा व त्यांचा आतून विनाश घडवून आणावयाचा.18. भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण …………. आहे. तुमसर साकोली मोहाडी भंडारा19. गर्भवती मातांना पोषक आहार उपलब्ध करण्यासाठी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम ……….. आहार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पौष्टिक सकस सुगम्य अमृत20. ………… पुरातन मंदिर औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा येथे आहे. गणपतीचे रामाचे हनुमानाचे खंडोबाचे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
9