General Knowledge Mix Test 13 | सामान्य ज्ञान टेस्ट 13 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/03/2024 1. भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ठ खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे ? पंचायत राज नगरपालिका भाषा केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जबाबदा-या2. न्यू-मूर हे बेट हे कोणत्या दोन देशांमधील विवाद्य विषय गणला जातो ? भारत – बांगलादेश भारत – मालदीव भारत – पाकिस्तान भारत – श्रीलंका3. नागपूर जिल्हयातील विमानतळाचे नाव पर्यायातून निवडा. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ4. गोमती ही…………..या नदीची प्रमुख उपनदी आहे. गंगा तापी गोदावरी नर्मदा5. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात……….ही लेणी सर्वात प्राचीन आहे. भाजे पितळखोरा गोमाशी बेडसा6. वत्सगुल्म हे कोणत्या शहराचे जुने नाव होते? वेरूळ वापी वाशिम वर्धा7. योग्य पर्याय निवडा. सरपंच हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. तलाठी हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पोलिस पाटील हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.8. जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी …….. असतो. उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी C.E.O. B.D.O.9. चुकीचा पर्याय निवडा. तुंगभद्रा अभयारण्य – महाराष्ट्र मानस अभयारण्य – आसाम सुंदरबन अभयारण्य – पश्चिम बंगाल सर्व पर्याय योग्य आहेत.10. स्वराज्य पक्षाचे ध्येय …… हे होते. भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे. असहकार चळवळ सुरू करणे. निवडणुका लढवून कायदेमंडळात प्रवेश करावयाचा व त्यांचा आतून विनाश घडवून आणावयाचा. परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकणे.11. नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ……… करु शकतात. राष्ट्रपती आदेश पारित करुन संसद ठराव करुन केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून संसद कायदा तयार करून12. खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही ? गो..ग. आगरकर – केसरी राजाराम मोहन रॉय – शोम प्रकाश महात्मा फुले – गुलामगिरी दादाभाई नौरोजी – रास्त गोफ्तार13. देवबंद चळवळीने 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस सभेबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली ? राष्ट्रीय कॉँग्रेस सभा मुसलमानांविरुध्द आहे. राष्ट्रीय कॉंग्रेस सभेचे स्वागत केले. राष्ट्रीय काँग्रेस उपयोगाची नाही राष्ट्रीय कॉँग्रेस सभेवर बहिष्कार घालावा.14. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोठे आहे? नाशिक जळगाव कोल्हापूर सोलापूर15. महाधिवक्ताची नेमणूक कलम …….. नुसार केली जाते. 112 165 122 9516. ………… पुरातन मंदिर औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा येथे आहे. हनुमानाचे रामाचे खंडोबाचे गणपतीचे17. उत्तर अमेरिका खंडात असलेल्या ……..या देशाला साखरेचे कोठार म्हणून ओळखतात. बार्बाडोस क्युबा मेक्सिको होंडूरास18. भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण …………. आहे. साकोली भंडारा तुमसर मोहाडी19. गर्भवती मातांना पोषक आहार उपलब्ध करण्यासाठी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम ……….. आहार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सकस पौष्टिक सुगम्य अमृत20. औरंगाबाद शहराचे पूर्वीचे नाव काय होते? बिडकीन खडकवासला खडकी खडखड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
9