General Knowledge Mix Test 46 | सामान्य ज्ञान टेस्ट 46 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/04/2024 1. खालीलपैकी कोणती व्यक्ती ‘दलित साहित्य चळवळीशी’ संबंधित नाही ? रमेश ढसाळ प्रकाश खरात वामन निंबाळकर अविनाश डोळस2. मसुदा समिती …….. ऑगस्ट 1947 रोजी नेमण्यात आली होती. 9 29 15 243. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे घृष्णेश्वराचे मंदिर कोठे आहे? दौलताबाद वेरूळ अजिंठा ओंढा नागनाथ4. आंध्रप्रदेशची नधीन राजधानी ….. नदीच्या तीरावर आहे नर्मदा कृष्णा कावेरी गोदावरी5. Ph.D चे पूर्ण रूप कोणते आहे? डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी डॉक्टर ऑफ फिजिक्स डॉक्टर ऑफ फार्मसी डॉक्टरेट ऑफ फार्मसी6. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा नाशिक पुणे औरंगाबाद7. ……….. रोजी जागतिक मातृभाषा दिन असतो. 21 जून 22 फेब्रुवारी 30 जून 21 फेब्रुवारी8. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी निर्माण केला ? एम. विश्वेश्वरैया इंजमाम उल हक अमर्त्य सेन मेहबूब उल हक9. अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल जबाबदार असते? अस्कॉर्बिक फॉर्मिक इथेनॉल लॅक्टिक10. आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? चित्ता वाघ हत्ती सिंह11. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. मुक्ती सदन केडगाव – सरस्वती बाई जोशी हरिजन सेवक संघ – महात्मा गांधी सार्वजनिक सभा – ग.वा.जोशी12. बेरोजगारी वार्धक्य आजारपण आणि अपंगत्व आणि इतर कोणत्या बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे मार्गदर्शक तत्वांमध्ये सुचवले आहे ? जखमी सैनिकांच्या इच्छांच्या अवांछित परिस्थितीच्या (आकस्मिक आपत्ती) जमातवादी दंग्यांच्या13. खालीलपैकी दिलेली कोणती उपाधी ही खेळाडूला दिलेली उपाधी नाही? वंडर बॉय लिटल मास्टर फ्लाइंग सिख मॅन ऑफ पीस14. तलाठी दप्तर मध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या ……. असते. 25 20 21 1615. खालीलपैकी कोणता जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? वर्धा सोलापूर गडचिरोली नागपूर16. वाफेचे इंजिन कोणी शोधले? रॉबर्ट कॉक फोर्ड यापैकी नाही जेम्स वॅट17. सुकुमार सेन हे भारताचे पहिले …. होते वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष पहिले आयसीएस अधिकारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुख्य निवडणूक आयुक्त18. योग्य विधान निवडा. 1) हिंदू महासभेची स्थापना स्वा.सावरकर यांनी केली. 2) गदर पार्टीची स्थापना टिळकांनी केली. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर19. इ.स. 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? लॉर्ड रिपन लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड कॅनिंग रॅम्से मॅक्डोनॉल्ड Loading …Question 1 of 19 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19-14
q10
12
15
13