General Knowledge Mix Test 46 | सामान्य ज्ञान टेस्ट 46

1. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

2. Ph.D चे पूर्ण रूप कोणते आहे?

 
 
 
 

3. आंध्रप्रदेशची नधीन राजधानी ….. नदीच्या तीरावर आहे

 
 
 
 

4. ……….. रोजी जागतिक मातृभाषा दिन असतो.

 
 
 
 

5. मसुदा समिती …….. ऑगस्ट 1947 रोजी नेमण्यात आली होती.

 
 
 
 

6. इ.स. 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले?

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणता जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?

 
 
 
 

8. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे घृष्णेश्वराचे मंदिर कोठे आहे?

 
 
 
 

9. आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

 
 
 
 

10. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी निर्माण केला ?

 
 
 
 

11. खालीलपैकी दिलेली कोणती उपाधी ही खेळाडूला दिलेली उपाधी नाही?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
1) हिंदू महासभेची स्थापना स्वा.सावरकर यांनी केली.
2) गदर पार्टीची स्थापना टिळकांनी केली.

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणती व्यक्ती ‘दलित साहित्य चळवळीशी’ संबंधित नाही ?

 
 
 
 

14. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

15. बेरोजगारी वार्धक्य आजारपण आणि अपंगत्व आणि इतर कोणत्या बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्‍क द्यावा असे मार्गदर्शक तत्वांमध्ये सुचवले आहे ?

 
 
 
 

16. तलाठी दप्तर मध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या ……. असते.

 
 
 
 

17. वाफेचे इंजिन कोणी शोधले?

 
 
 
 

18. सुकुमार सेन हे भारताचे पहिले …. होते

 
 
 
 

19. अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल जबाबदार असते?

 
 
 
 

Question 1 of 19


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 46 | सामान्य ज्ञान टेस्ट 46”

Leave a Reply to Skaveri Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now