General Knowledge Mix Test 46 | सामान्य ज्ञान टेस्ट 46 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/04/2024 1. मसुदा समिती …….. ऑगस्ट 1947 रोजी नेमण्यात आली होती. 24 9 15 292. चुकीचा पर्याय निवडा. सार्वजनिक सभा – ग.वा.जोशी सर्व पर्याय योग्य आहेत. मुक्ती सदन केडगाव – सरस्वती बाई जोशी हरिजन सेवक संघ – महात्मा गांधी3. खालीलपैकी कोणता जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? वर्धा नागपूर गडचिरोली सोलापूर4. अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल जबाबदार असते? अस्कॉर्बिक फॉर्मिक इथेनॉल लॅक्टिक5. Ph.D चे पूर्ण रूप कोणते आहे? डॉक्टर ऑफ फार्मसी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी डॉक्टर ऑफ फिजिक्स डॉक्टरेट ऑफ फार्मसी6. वाफेचे इंजिन कोणी शोधले? रॉबर्ट कॉक फोर्ड जेम्स वॅट यापैकी नाही7. तलाठी दप्तर मध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या ……. असते. 20 16 25 218. आंध्रप्रदेशची नधीन राजधानी ….. नदीच्या तीरावर आहे गोदावरी कृष्णा नर्मदा कावेरी9. ……….. रोजी जागतिक मातृभाषा दिन असतो. 30 जून 21 फेब्रुवारी 21 जून 22 फेब्रुवारी10. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे घृष्णेश्वराचे मंदिर कोठे आहे? वेरूळ दौलताबाद ओंढा नागनाथ अजिंठा11. सुकुमार सेन हे भारताचे पहिले …. होते पहिले आयसीएस अधिकारी वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष मुख्य निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश12. खालीलपैकी कोणती व्यक्ती ‘दलित साहित्य चळवळीशी’ संबंधित नाही ? रमेश ढसाळ प्रकाश खरात वामन निंबाळकर अविनाश डोळस13. योग्य विधान निवडा. 1) हिंदू महासभेची स्थापना स्वा.सावरकर यांनी केली. 2) गदर पार्टीची स्थापना टिळकांनी केली. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर14. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी निर्माण केला ? अमर्त्य सेन मेहबूब उल हक एम. विश्वेश्वरैया इंजमाम उल हक15. खालीलपैकी दिलेली कोणती उपाधी ही खेळाडूला दिलेली उपाधी नाही? मॅन ऑफ पीस वंडर बॉय लिटल मास्टर फ्लाइंग सिख16. इ.स. 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड रिपन रॅम्से मॅक्डोनॉल्ड17. आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? सिंह हत्ती वाघ चित्ता18. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा पुणे नाशिक औरंगाबाद19. बेरोजगारी वार्धक्य आजारपण आणि अपंगत्व आणि इतर कोणत्या बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे मार्गदर्शक तत्वांमध्ये सुचवले आहे ? जखमी सैनिकांच्या इच्छांच्या जमातवादी दंग्यांच्या अवांछित परिस्थितीच्या (आकस्मिक आपत्ती) Loading …Question 1 of 19 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19-14
q10
12
15
13