General Knowledge Mix Test 47 | सामान्य ज्ञान टेस्ट 47 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/04/2024 1. योग्य विधान निवडा. धुळे जिल्ह्यात एकूण तीन तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण चार तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण पाच तालुके आहेत.2. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर कोणते आहे ? ब्रिस्बेन यापैकी नाही. मेलबर्न सिडनी3. इलेक्ट्रॉनिक शहर असे …………. या शहराला म्हणतात. जयपूर बंगळूर मुंबई जमेशदपुर4. पालघर जिल्ह्यातील किल्ले – पूर्णगड फत्तेगड जयगड पारोळा यावल वसई अर्नाळा पुरंदर शिवनेरी5. दैनंदिन वापरात असलेल्या LPG गॅस मधील L चे पूर्ण रूप काय आहे ? लिक्वीफाइड लाईन लिक्विड लाईट6. चुकीचा पर्याय निवडा. काशिनाथ हरी मोदक – माधवानुज ना.चि.केळकर – साहित्यसम्राट सर्व पर्याय योग्य ना.धो महानोर – मुलाफुलाचे कवी7. नाशिक जिल्ह्यातील प्रसिध्द ठिकाणे पर्यायातून निवडा. पंचवटी काळाराम मंदिर दिलेले सर्व सीताकुंड8. शाहू महाराजांनी आर्य समाजाची शाखा खालीलपैकी कोठे स्थापन केली? पुणे कोल्हापूर सोलापूर नागपूर9. कोणत्या रक्त पेशींना केंद्रक असते? पांढऱ्या रक्तबिंबिका सर्वांना असते तांबड्या10. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोठे आहे? दिल्ली राजस्थान कोलकाता पुणे11. खालील पर्यायांपैकी उत्तर अमेरिका खंडातील पर्वत कोणता? आल्प्स अँटलस कुनलुन रॉकी12. सोलर कुकरची पेटी आतील बाजूस …………. रंगाने रंगवलेली असते. लाल पांढरा काळा काळा व लाल13. जागतिक वसुंधरा दिन /पृथ्वी दिन खालीलपैकी कोणत्या महिन्यात येतो? एप्रिल मार्च यापैकी नाही. मे14. द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिक हा जिल्हा प्रसिध्द आहे तर संत्र्याचा जिल्हा म्हणून ……….. प्रसिद्ध आहे. कोल्हापूर नागपूर सोलापूर औरंगाबाद15. जून महिन्याच्या ……….. तारखेला जागतिक योग दिन असतो. 21 25 22 2716. भारताची पहिली अणुभट्टी खालील पर्यायातून निवडा पोर्णिमा तारापूर कैगा अप्सरा17. गुरू हा सूर्यमालेतील सर्वात………. ग्रह आहे. लहान तेजस्वी मोठा वेगवान18. खालीलपैकी कोणता ठाणे जिल्ह्यातील तालुका नाही? लांजा शहापूर मुरबाड भिवंडी19. खाली दिलेल्या पैकी कोणते महामंडळ मुंबई येथे नाही? महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ20. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली ? पुणे नागपूर मुंबई ठाणे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
16
20\15
13