General Knowledge Mix Test 47 | सामान्य ज्ञान टेस्ट 47 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/04/2024 1. चुकीचा पर्याय निवडा. काशिनाथ हरी मोदक – माधवानुज ना.चि.केळकर – साहित्यसम्राट ना.धो महानोर – मुलाफुलाचे कवी सर्व पर्याय योग्य2. पालघर जिल्ह्यातील किल्ले – पुरंदर शिवनेरी वसई अर्नाळा पूर्णगड फत्तेगड जयगड पारोळा यावल3. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर कोणते आहे ? मेलबर्न सिडनी यापैकी नाही. ब्रिस्बेन4. शाहू महाराजांनी आर्य समाजाची शाखा खालीलपैकी कोठे स्थापन केली? पुणे नागपूर कोल्हापूर सोलापूर5. जागतिक वसुंधरा दिन /पृथ्वी दिन खालीलपैकी कोणत्या महिन्यात येतो? मे मार्च एप्रिल यापैकी नाही.6. द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिक हा जिल्हा प्रसिध्द आहे तर संत्र्याचा जिल्हा म्हणून ……….. प्रसिद्ध आहे. कोल्हापूर नागपूर सोलापूर औरंगाबाद7. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोठे आहे? दिल्ली पुणे कोलकाता राजस्थान8. जून महिन्याच्या ……….. तारखेला जागतिक योग दिन असतो. 22 25 27 219. खालीलपैकी कोणता ठाणे जिल्ह्यातील तालुका नाही? मुरबाड भिवंडी शहापूर लांजा10. खालील पर्यायांपैकी उत्तर अमेरिका खंडातील पर्वत कोणता? आल्प्स अँटलस कुनलुन रॉकी11. योग्य विधान निवडा. धुळे जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण पाच तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण चार तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण तीन तालुके आहेत.12. इलेक्ट्रॉनिक शहर असे …………. या शहराला म्हणतात. मुंबई जयपूर बंगळूर जमेशदपुर13. खाली दिलेल्या पैकी कोणते महामंडळ मुंबई येथे नाही? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ14. दैनंदिन वापरात असलेल्या LPG गॅस मधील L चे पूर्ण रूप काय आहे ? लाईन लाईट लिक्वीफाइड लिक्विड15. कोणत्या रक्त पेशींना केंद्रक असते? रक्तबिंबिका पांढऱ्या तांबड्या सर्वांना असते16. भारताची पहिली अणुभट्टी खालील पर्यायातून निवडा अप्सरा पोर्णिमा कैगा तारापूर17. सोलर कुकरची पेटी आतील बाजूस …………. रंगाने रंगवलेली असते. पांढरा लाल काळा व लाल काळा18. गुरू हा सूर्यमालेतील सर्वात………. ग्रह आहे. वेगवान लहान तेजस्वी मोठा19. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली ? पुणे मुंबई नागपूर ठाणे20. नाशिक जिल्ह्यातील प्रसिध्द ठिकाणे पर्यायातून निवडा. काळाराम मंदिर सीताकुंड दिलेले सर्व पंचवटी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
16
20\15
13