General Knowledge Mix Test 47 | सामान्य ज्ञान टेस्ट 47

1. गुरू हा सूर्यमालेतील सर्वात………. ग्रह आहे.

 
 
 
 

2. नाशिक जिल्ह्यातील प्रसिध्द ठिकाणे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर कोणते आहे ?

 
 
 
 

4. दैनंदिन वापरात असलेल्या LPG गॅस मधील L चे पूर्ण रूप काय आहे ?

 
 
 
 

5. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली ?

 
 
 
 

6. कोणत्या रक्त पेशींना केंद्रक असते?

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणता ठाणे जिल्ह्यातील तालुका नाही?

 
 
 
 

8. पालघर जिल्ह्यातील किल्ले –

 
 
 
 

9. द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिक हा जिल्हा प्रसिध्द आहे तर संत्र्याचा जिल्हा म्हणून ……….. प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

10. खाली दिलेल्या पैकी कोणते महामंडळ मुंबई येथे नाही?

 
 
 
 

11. जागतिक वसुंधरा दिन /पृथ्वी दिन खालीलपैकी कोणत्या महिन्यात येतो?

 
 
 
 

12. जून महिन्याच्या ……….. तारखेला जागतिक योग दिन असतो.

 
 
 
 

13. खालील पर्यायांपैकी उत्तर अमेरिका खंडातील पर्वत कोणता?

 
 
 
 

14. सोलर कुकरची पेटी आतील बाजूस …………. रंगाने रंगवलेली असते.

 
 
 
 

15. इलेक्ट्रॉनिक शहर असे …………. या शहराला म्हणतात.

 
 
 
 

16. भारताची पहिली अणुभट्टी खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

17. शाहू महाराजांनी आर्य समाजाची शाखा खालीलपैकी कोठे स्थापन केली?

 
 
 
 

18. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

19. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

20. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोठे आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 47 | सामान्य ज्ञान टेस्ट 47”

Leave a Reply to ganesh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now