General Knowledge Mix Test 59 | सामान्य ज्ञान टेस्ट 59 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/05/2024 1. मयुराक्षी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? गंगा नदी प.बंगाल साबरमती नदी गुजरात कृष्णा कर्नाटक बार्गी मध्यप्रदेश2. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? गोदावरी प्रवरा नाग पंचगंगा3. गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे? भांगडा बिहु यक्षगाण गरबा4. योग्य विधान निवडा. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 11 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 24 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 21 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 19 सदस्य निवडून जातात.5. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व ……… उत्साहाला सुरुवात केली. गीता जयंती श्रीकृष्ण जयंती दत्त जयंती शिवजयंती6. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीची नेमणूक कोण करतो? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपराष्ट्रपती केंद्रिय मंत्री राष्ट्रपती7. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? तीन ते पाच जिल्हे असतात. दोन जिल्हे असतात. एक जिल्हा असतो. एकही जिल्हा नसतो.8. मोरारजी देसाई यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? अभयघाट वीरभूमी कर्मभूमी चैत्यभूमी9. ग्रामसेवकाची निवड कोण करते ? जिल्हा निवडं समिती ग्रामपंचायत राज्यशासन पंचायत समिती10. राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले? हर्षचरित वज्रसुची यापैकी नाही मेघदूत11. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे? 278 288 284 25612. सूर्य किरण पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ते पर्यायातून निवडा. 9 मिनिटे 20 सेकंद 7 मिनिटे 15 सेकंद 8 मिनिटे 20 सेकंद 7 मिनिटे 30 सेकंद13. खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे ? औरंगजेब जहांगीर अकबर बाबर14. अनुसुचित जाती हा शब्दप्रयोग प्रथम कोणी वापरला ? प्रा.आगरकर सायमन कमिशन डॉ.बी.आर.आंबेडकर मंडल आयोग15. वेरुळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकुट राजाने बांधले आहे ? गोविंद तिसरा कृष्ण पहिला ध्रुव दंतिदुर्ग16. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? ताडोबा पेंच चांदोली गुगामल17. फाळणीबरोबर जातीय दंगे सुरु झाले पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या………. निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीचा होता. सात दशलक्ष पाच दशलक्ष एक दशलक्ष सहा दशलक्ष18. भीमसेन टेकड्या ………… जिल्ह्यात आहे. अमरावती जळगाव बीड भंडारा19. अंटार्टिकावरील भारताचे पहिले स्थानक कोणत्या नावाने ओळखले जाते? दक्षिण गंगोत्री मैत्री पृथ्वी अग्नि20. सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती? यापैकी नाही सुरती जाफ्राबादी मुऱ्हा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
17
15
17