General Knowledge Mix Test 59 | सामान्य ज्ञान टेस्ट 59 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/05/2024 1. राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले? यापैकी नाही मेघदूत हर्षचरित वज्रसुची2. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? पेंच ताडोबा चांदोली गुगामल3. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीची नेमणूक कोण करतो? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश केंद्रिय मंत्री राष्ट्रपती उपराष्ट्रपती4. योग्य विधान निवडा. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 19 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 11 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 24 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 21 सदस्य निवडून जातात.5. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? प्रवरा गोदावरी नाग पंचगंगा6. सूर्य किरण पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ते पर्यायातून निवडा. 9 मिनिटे 20 सेकंद 7 मिनिटे 30 सेकंद 8 मिनिटे 20 सेकंद 7 मिनिटे 15 सेकंद7. मोरारजी देसाई यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? कर्मभूमी अभयघाट वीरभूमी चैत्यभूमी8. खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे ? अकबर औरंगजेब जहांगीर बाबर9. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व ……… उत्साहाला सुरुवात केली. शिवजयंती दत्त जयंती श्रीकृष्ण जयंती गीता जयंती10. भीमसेन टेकड्या ………… जिल्ह्यात आहे. भंडारा अमरावती बीड जळगाव11. सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती? मुऱ्हा यापैकी नाही सुरती जाफ्राबादी12. मयुराक्षी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? बार्गी मध्यप्रदेश साबरमती नदी गुजरात गंगा नदी प.बंगाल कृष्णा कर्नाटक13. फाळणीबरोबर जातीय दंगे सुरु झाले पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या………. निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीचा होता. सहा दशलक्ष पाच दशलक्ष एक दशलक्ष सात दशलक्ष14. अंटार्टिकावरील भारताचे पहिले स्थानक कोणत्या नावाने ओळखले जाते? दक्षिण गंगोत्री अग्नि मैत्री पृथ्वी15. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे? 278 288 284 25616. ग्रामसेवकाची निवड कोण करते ? जिल्हा निवडं समिती ग्रामपंचायत पंचायत समिती राज्यशासन17. गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे? गरबा बिहु भांगडा यक्षगाण18. अनुसुचित जाती हा शब्दप्रयोग प्रथम कोणी वापरला ? प्रा.आगरकर सायमन कमिशन डॉ.बी.आर.आंबेडकर मंडल आयोग19. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? एक जिल्हा असतो. दोन जिल्हे असतात. एकही जिल्हा नसतो. तीन ते पाच जिल्हे असतात.20. वेरुळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकुट राजाने बांधले आहे ? ध्रुव गोविंद तिसरा दंतिदुर्ग कृष्ण पहिला Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
17
15
17