General Knowledge Mix Test 59 | सामान्य ज्ञान टेस्ट 59

1. अंटार्टिकावरील भारताचे पहिले स्थानक कोणत्या नावाने ओळखले जाते?

 
 
 
 

2. वेरुळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकुट राजाने बांधले आहे ?

 
 
 
 

3. मोरारजी देसाई यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

5. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीची नेमणूक कोण करतो?

 
 
 
 

6. अनुसुचित जाती हा शब्दप्रयोग प्रथम कोणी वापरला ?

 
 
 
 

7. राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले?

 
 
 
 

8. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?

 
 
 
 

9. भीमसेन टेकड्या ………… जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

10. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?

 
 
 
 

11. मयुराक्षी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे?

 
 
 
 

12. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व ……… उत्साहाला सुरुवात केली.

 
 
 
 

13. गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?

 
 
 
 

14. सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे ?

 
 
 
 

16. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात?

 
 
 
 

17. सूर्य किरण पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

18. फाळणीबरोबर जातीय दंगे सुरु झाले पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या………. निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न तातडीचा होता.

 
 
 
 

19. ग्रामसेवकाची निवड कोण करते ?

 
 
 
 

20. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 59 | सामान्य ज्ञान टेस्ट 59”

Leave a Reply to Akshay wagh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now