General Knowledge Mix Test 59 | सामान्य ज्ञान टेस्ट 59 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/05/2024 1. योग्य विधान निवडा. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 21 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 19 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 11 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 24 सदस्य निवडून जातात.2. मयुराक्षी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? गंगा नदी प.बंगाल साबरमती नदी गुजरात कृष्णा कर्नाटक बार्गी मध्यप्रदेश3. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व ……… उत्साहाला सुरुवात केली. गीता जयंती श्रीकृष्ण जयंती शिवजयंती दत्त जयंती4. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? ताडोबा गुगामल चांदोली पेंच5. अंटार्टिकावरील भारताचे पहिले स्थानक कोणत्या नावाने ओळखले जाते? अग्नि मैत्री दक्षिण गंगोत्री पृथ्वी6. भीमसेन टेकड्या ………… जिल्ह्यात आहे. जळगाव भंडारा अमरावती बीड7. अनुसुचित जाती हा शब्दप्रयोग प्रथम कोणी वापरला ? सायमन कमिशन मंडल आयोग प्रा.आगरकर डॉ.बी.आर.आंबेडकर8. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश केंद्रिय मंत्री9. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे? 278 288 284 25610. खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे ? औरंगजेब अकबर बाबर जहांगीर11. सूर्य किरण पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ते पर्यायातून निवडा. 9 मिनिटे 20 सेकंद 8 मिनिटे 20 सेकंद 7 मिनिटे 15 सेकंद 7 मिनिटे 30 सेकंद12. ग्रामसेवकाची निवड कोण करते ? पंचायत समिती राज्यशासन जिल्हा निवडं समिती ग्रामपंचायत13. वेरुळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकुट राजाने बांधले आहे ? कृष्ण पहिला गोविंद तिसरा ध्रुव दंतिदुर्ग14. फाळणीबरोबर जातीय दंगे सुरु झाले पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या………. निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीचा होता. सात दशलक्ष एक दशलक्ष पाच दशलक्ष सहा दशलक्ष15. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? पंचगंगा गोदावरी प्रवरा नाग16. मोरारजी देसाई यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? चैत्यभूमी वीरभूमी कर्मभूमी अभयघाट17. राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले? वज्रसुची हर्षचरित मेघदूत यापैकी नाही18. सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती? मुऱ्हा यापैकी नाही सुरती जाफ्राबादी19. गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे? गरबा बिहु भांगडा यक्षगाण20. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? दोन जिल्हे असतात. तीन ते पाच जिल्हे असतात. एकही जिल्हा नसतो. एक जिल्हा असतो. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
17
15
17