General Knowledge Mix Test 66| सामान्य ज्ञान टेस्ट 66

1. उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ?

 
 
 
 

2. कोलंबियाचे पठार कोठे स्थित आहे?

 
 
 
 

3. लॅक्टोमीटरचा उपयोग …………. होतो.

 
 
 
 

4. जागतिक युवा कौशल्य दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

5. उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषविणारी व्यक्‍ती खालील पर्यायापैकी कोणती?

 
 
 
 

6. वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह म्हणजे-

 
 
 
 

7. कोल्हापूर येथे कोणते शक्तीपीठ आहे?

 
 
 
 

8. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराकडे कोणती पात्रता हवी?

 
 
 
 

9. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणाची नेमणूक राष्ट्रपती द्वारे केली जाते ?

 
 
 
 

11. श्रीलंका या देशाची गुप्तहेर संघटना –

 
 
 
 

12. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा.

 
 
 
 

13. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती.

 
 
 
 

15. सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही ?

 
 
 
 

16. युरोप खंडातील ………. हा देश गव्हाचे कोठार म्हणून ओळखला जातो.

 
 
 
 

17. वर्धमान महावीरांचा जंन्म कोठे झाला ?

 
 
 
 

18. भारतीय राष्ट्रध्वजाचे लांबी रुंदीचे प्रमाण ……… इतके आहे.

 
 
 
 

19. योग्य जोड्या जुळवा.
गट A 1) भारत 2) फ्रान्स 3) बांगलादेश
गट B a) कबड्डी b) हॉकी c) फुटबॉल

 
 
 
 

20. …… यांनी रोम पॅरिस मधेही फ्री इंडिया सेंटर्स सुरु केली होती.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 66| सामान्य ज्ञान टेस्ट 66”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!