General Knowledge Mix Test 66| सामान्य ज्ञान टेस्ट 66

1. …… यांनी रोम पॅरिस मधेही फ्री इंडिया सेंटर्स सुरु केली होती.

 
 
 
 

2. उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषविणारी व्यक्‍ती खालील पर्यायापैकी कोणती?

 
 
 
 

3. लॅक्टोमीटरचा उपयोग …………. होतो.

 
 
 
 

4. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती.

 
 
 
 

5. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा.

 
 
 
 

6. सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही ?

 
 
 
 

7. श्रीलंका या देशाची गुप्तहेर संघटना –

 
 
 
 

8. वर्धमान महावीरांचा जंन्म कोठे झाला ?

 
 
 
 

9. जागतिक युवा कौशल्य दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

10. वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह म्हणजे-

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणाची नेमणूक राष्ट्रपती द्वारे केली जाते ?

 
 
 
 

12. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

13. युरोप खंडातील ………. हा देश गव्हाचे कोठार म्हणून ओळखला जातो.

 
 
 
 

14. भारतीय राष्ट्रध्वजाचे लांबी रुंदीचे प्रमाण ……… इतके आहे.

 
 
 
 

15. कोल्हापूर येथे कोणते शक्तीपीठ आहे?

 
 
 
 

16. उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ?

 
 
 
 

17. कोलंबियाचे पठार कोठे स्थित आहे?

 
 
 
 

18. योग्य जोड्या जुळवा.
गट A 1) भारत 2) फ्रान्स 3) बांगलादेश
गट B a) कबड्डी b) हॉकी c) फुटबॉल

 
 
 
 

19. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराकडे कोणती पात्रता हवी?

 
 
 
 

20. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 66| सामान्य ज्ञान टेस्ट 66”

Leave a Reply to Avi deore Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now