General Knowledge Mix Test 66| सामान्य ज्ञान टेस्ट 66 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/05/2024 1. सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही ? म्हैसुर मद्रास मुंबई कलकत्ता2. उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? उस्मानाबाद कळंब तुळजापूर उमरगा3. कोलंबियाचे पठार कोठे स्थित आहे? अमेरिका ब्राझील इराण भारत4. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? धूपगढ कळसूबाई सारामती नंदादेवी5. वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह म्हणजे- हैद्राबाद मुक्ती लढा बार्डोली सत्याग्रह नागपूर झेंडा सत्याग्रह खेडा सत्याग्रह6. योग्य जोड्या जुळवा. गट A 1) भारत 2) फ्रान्स 3) बांगलादेश गट B a) कबड्डी b) हॉकी c) फुटबॉल 1-b. 2-a. 3-c. 1-a. 2-c. 3-b. 1-a. 2-b. 3-c. 1-b. 2-c. 3-a.7. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. पुलिकत लोणार सांभर दाल8. भारतीय राष्ट्रध्वजाचे लांबी रुंदीचे प्रमाण ……… इतके आहे. 2 : 3 2 : 1 3 : 2 यापैकी नाही9. युरोप खंडातील ………. हा देश गव्हाचे कोठार म्हणून ओळखला जातो. ब्रिटन युक्रेन फ्रान्स नॉर्वे10. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराकडे कोणती पात्रता हवी? उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराने वयाची 21वर्ष पूर्ण केलेली असावी. जिल्ह्याच्या मतदारयादीत उमेदवाराचे नाव असावे. दिलेली सर्व11. कोल्हापूर येथे कोणते शक्तीपीठ आहे? तुळजाभवानी महालक्ष्मी सप्तश्रृंगी रेणुकामाता12. जागतिक युवा कौशल्य दिन केव्हा असतो ? 11 जुलै 14 नोव्हेंबर 15 जुलै 14 जून13. श्रीलंका या देशाची गुप्तहेर संघटना – आय.बी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी सी.आय.एस स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस14. वर्धमान महावीरांचा जंन्म कोठे झाला ? यापैकी नाही. लुंबिनी कुंडग्राम(बिहार) पंजाब15. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. होन व टाक यापैकी नाही होन व शिवराई शिवराई व होन16. खालीलपैकी कोणाची नेमणूक राष्ट्रपती द्वारे केली जाते ? सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश संरक्षण दलाचे प्रमुख केंद्रीयमंत्री दिलेले सर्व17. चुकीचा पर्याय निवडा. IMF = इंडियन मॉनेटरी फंड सर्व पर्याय योग्य आहेत. ZO = झोनल ऑफिसर BHIM = भारत इंटरफेस फॉर मनी18. लॅक्टोमीटरचा उपयोग …………. होतो. उच्च तापमान मोजणे. दुधाची घनता किंवा शुद्धता मोजणे. द्रवाची घनता मोजणे. उष्मांक मोजणे.19. …… यांनी रोम पॅरिस मधेही फ्री इंडिया सेंटर्स सुरु केली होती. यापैकी नाही मॅडम कामा श्यामजी कृष्णवर्मा सुभाषचंद्र बोस20. उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषविणारी व्यक्ती खालील पर्यायापैकी कोणती? डॉ शंकरदयाल शर्मा चक्रवती राजगोपालचारी ग्यानी झेलसिंग डॉ. नीलम संजीव रेड्डी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Avi deore
19
20/19