General Knowledge Mix Test 66| सामान्य ज्ञान टेस्ट 66 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/05/2024 1. जागतिक युवा कौशल्य दिन केव्हा असतो ? 14 जून 15 जुलै 14 नोव्हेंबर 11 जुलै 2. सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही ? मद्रास कलकत्ता म्हैसुर मुंबई 3. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सारामती धूपगढ कळसूबाई नंदादेवी 4. वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह म्हणजे- नागपूर झेंडा सत्याग्रह खेडा सत्याग्रह बार्डोली सत्याग्रह हैद्राबाद मुक्ती लढा 5. लॅक्टोमीटरचा उपयोग …………. होतो. दुधाची घनता किंवा शुद्धता मोजणे. उष्मांक मोजणे. द्रवाची घनता मोजणे. उच्च तापमान मोजणे. 6. वर्धमान महावीरांचा जंन्म कोठे झाला ? पंजाब यापैकी नाही. लुंबिनी कुंडग्राम(बिहार) 7. उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषविणारी व्यक्ती खालील पर्यायापैकी कोणती? चक्रवती राजगोपालचारी ग्यानी झेलसिंग डॉ. नीलम संजीव रेड्डी डॉ शंकरदयाल शर्मा 8. चुकीचा पर्याय निवडा. IMF = इंडियन मॉनेटरी फंड सर्व पर्याय योग्य आहेत. ZO = झोनल ऑफिसर BHIM = भारत इंटरफेस फॉर मनी 9. कोलंबियाचे पठार कोठे स्थित आहे? भारत इराण अमेरिका ब्राझील 10. भारतीय राष्ट्रध्वजाचे लांबी रुंदीचे प्रमाण ……… इतके आहे. 2 : 3 2 : 1 3 : 2 यापैकी नाही 11. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती. होन व शिवराई शिवराई व होन होन व टाक यापैकी नाही 12. युरोप खंडातील ………. हा देश गव्हाचे कोठार म्हणून ओळखला जातो. युक्रेन ब्रिटन नॉर्वे फ्रान्स 13. योग्य जोड्या जुळवा. गट A 1) भारत 2) फ्रान्स 3) बांगलादेश गट B a) कबड्डी b) हॉकी c) फुटबॉल 1-b. 2-c. 3-a. 1-a. 2-b. 3-c. 1-a. 2-c. 3-b. 1-b. 2-a. 3-c. 14. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराकडे कोणती पात्रता हवी? दिलेली सर्व उमेदवाराने वयाची 21वर्ष पूर्ण केलेली असावी. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. जिल्ह्याच्या मतदारयादीत उमेदवाराचे नाव असावे. 15. उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? तुळजापूर कळंब उस्मानाबाद उमरगा 16. …… यांनी रोम पॅरिस मधेही फ्री इंडिया सेंटर्स सुरु केली होती. सुभाषचंद्र बोस श्यामजी कृष्णवर्मा मॅडम कामा यापैकी नाही 17. कोल्हापूर येथे कोणते शक्तीपीठ आहे? रेणुकामाता महालक्ष्मी सप्तश्रृंगी तुळजाभवानी 18. खालीलपैकी कोणाची नेमणूक राष्ट्रपती द्वारे केली जाते ? केंद्रीयमंत्री संरक्षण दलाचे प्रमुख सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश दिलेले सर्व 19. श्रीलंका या देशाची गुप्तहेर संघटना – स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस आय.बी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी सी.आय.एस 20. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. पुलिकत लोणार दाल सांभर Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105 General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103 General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102 General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101
Avi deore
19
20/19