General Knowledge Mix Test 85 | सामान्य ज्ञान टेस्ट 85 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/06/2024 1. खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली ? परमहंस सभा सत्यशोधक समाज आर्य समाज सार्वजनिक सभा2. खालीलपैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातील बालाघाट डोंगरात उगम पावते? तिरु मांजरा तेरणा मन्याड3. शीख धर्माचे दहावे गुरु कोण आहेत? गुरु हर गोविंद गुरु अर्जुनदेव गुरु अंगद देव गुरु गोविंद सिंह4. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली होती? केसरी केसरी व मराठा दोन्हीही इंदूप्रकाश मराठा5. योग्य विधान निवडा. विधान 1)पंचायत समितीची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते. विधान 2) पंचायत समितीमध्ये मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आहे. विधान 3) पंचायत समितीच्या मतदारसंघास गण असे म्हणतात. सर्व विधाने बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर6. महाराष्ट्रात असलेले माळढोक अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? पक्षी वाघ हत्ती हरीण7. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही ? उमेदवाराचे नामांकन करणे. मतदान केंद्रांची स्थापना करणे. आचार संहिता लागू करणे. मतदार यादी तयार करणे.8. जीविताचा हक्क व व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क घटनेतील ………… कलमामध्ये नमूद केला आहे? 23 ते 24 20 ते 22 25 ते 28 17 ते 199. योग्य विधान निवडा. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. चोला औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे.10. जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? पंधरा बारा अठरा आठ11. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर औरंगाबाद पुणे सातारा12. चुकीची जोडी ओळखा डॉ राजेंद्र प्रसाद – महाप्रयान घाट जगजीवनराम – एकता स्थळ महात्मा गांधी – राजघाट इंदिरा गांधी – शक्ती स्थळ13. कोण कोणाकडे राजीनामा देतो या मुद्द्याचा विचार करून चुकीचा पर्याय निवडा. मुख्यमंत्री – लोकसभा सभापती महालेखापाल – राष्ट्रपती महाधिवक्ता – राज्यपाल महान्यायवादी – राष्ट्रपती14. अमेरिका या देशाची राजधानी कोणती आहे? स्टॉकहोम वॉशिंग्टन डी सी माद्रीद ओस्लो15. पितामह या उपाधीने खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला ओळखले जाते? मोरारजी देसाई महात्मा गांधी दादाभाई नवरोजी लाला लजपतराय16. महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात सध्या जिल्हा विभाजनामुळे किती महानगरपालिका आहेत? 9 7 3 617. पर्यायात महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ दिलेले आहेत त्यातून रायगड जिल्ह्यात असलेले विद्यापीठ कोणते ते निवडा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ18. गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ? 1911 1881 1902 189119. टायटन – हा खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? गुरु बुध शनी मंगळ20. लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पुर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिध्द होता. हा किल्ला बांधण्याचे श्रेय …………. यास दिले जाते. मलिक अंबर सहावा विक्रमादित्य दुसरा सोमेश्वर हंबिरराव मोहिते Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/7 बरोबर
20/11
20/8
20/14
16
20/11
18
20/16
20/20
Congratulations
14
20/12
13
8
20/20