General Knowledge Mix Test 85 | सामान्य ज्ञान टेस्ट 85 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/06/2024 1. चुकीची जोडी ओळखा इंदिरा गांधी – शक्ती स्थळ महात्मा गांधी – राजघाट जगजीवनराम – एकता स्थळ डॉ राजेंद्र प्रसाद – महाप्रयान घाट2. जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? अठरा बारा आठ पंधरा3. लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पुर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिध्द होता. हा किल्ला बांधण्याचे श्रेय …………. यास दिले जाते. हंबिरराव मोहिते मलिक अंबर दुसरा सोमेश्वर सहावा विक्रमादित्य4. जीविताचा हक्क व व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क घटनेतील ………… कलमामध्ये नमूद केला आहे? 23 ते 24 25 ते 28 20 ते 22 17 ते 195. गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ? 1911 1891 1902 18816. पितामह या उपाधीने खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला ओळखले जाते? मोरारजी देसाई दादाभाई नवरोजी महात्मा गांधी लाला लजपतराय7. योग्य विधान निवडा. पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. चोला औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे.8. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली होती? इंदूप्रकाश केसरी केसरी व मराठा दोन्हीही मराठा9. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा पुणे औरंगाबाद अहमदनगर10. योग्य विधान निवडा. विधान 1)पंचायत समितीची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते. विधान 2) पंचायत समितीमध्ये मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आहे. विधान 3) पंचायत समितीच्या मतदारसंघास गण असे म्हणतात. केवळ विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर सर्व विधाने बरोबर11. पर्यायात महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ दिलेले आहेत त्यातून रायगड जिल्ह्यात असलेले विद्यापीठ कोणते ते निवडा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ12. खालीलपैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातील बालाघाट डोंगरात उगम पावते? मन्याड तिरु मांजरा तेरणा13. कोण कोणाकडे राजीनामा देतो या मुद्द्याचा विचार करून चुकीचा पर्याय निवडा. महान्यायवादी – राष्ट्रपती मुख्यमंत्री – लोकसभा सभापती महालेखापाल – राष्ट्रपती महाधिवक्ता – राज्यपाल14. शीख धर्माचे दहावे गुरु कोण आहेत? गुरु अर्जुनदेव गुरु गोविंद सिंह गुरु अंगद देव गुरु हर गोविंद15. अमेरिका या देशाची राजधानी कोणती आहे? स्टॉकहोम वॉशिंग्टन डी सी माद्रीद ओस्लो16. खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली ? सत्यशोधक समाज आर्य समाज सार्वजनिक सभा परमहंस सभा17. महाराष्ट्रात असलेले माळढोक अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? पक्षी हत्ती हरीण वाघ18. टायटन – हा खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? बुध मंगळ गुरु शनी19. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही ? आचार संहिता लागू करणे. मतदार यादी तयार करणे. उमेदवाराचे नामांकन करणे. मतदान केंद्रांची स्थापना करणे.20. महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात सध्या जिल्हा विभाजनामुळे किती महानगरपालिका आहेत? 9 7 3 6 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/7 बरोबर
20/11
20/8
20/14
16
20/11
18
20/16
20/20
Congratulations
14
20/12
13
8
20/20