General Knowledge Mix Test 85 | सामान्य ज्ञान टेस्ट 85

1. पर्यायात महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ दिलेले आहेत त्यातून रायगड जिल्ह्यात असलेले विद्यापीठ कोणते ते निवडा.

 
 
 
 

2. लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पुर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिध्द होता. हा किल्ला बांधण्याचे श्रेय …………. यास दिले जाते.

 
 
 
 

3. कोण कोणाकडे राजीनामा देतो या मुद्द्याचा विचार करून चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

4. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही ?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली ?

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

7. जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

 
 
 
 

8. शीख धर्माचे दहावे गुरु कोण आहेत?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातील बालाघाट डोंगरात उगम पावते?

 
 
 
 

10. महाराष्ट्रात असलेले माळढोक अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?

 
 
 
 

11. पितामह या उपाधीने खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला ओळखले जाते?

 
 
 
 

12. गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ?

 
 
 
 

13. टायटन – हा खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे?

 
 
 
 

14. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.
विधान 1)पंचायत समितीची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते.
विधान 2) पंचायत समितीमध्ये मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आहे.
विधान 3) पंचायत समितीच्या मतदारसंघास गण असे म्हणतात.

 
 
 
 

16. जीविताचा हक्क व व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क घटनेतील ………… कलमामध्ये नमूद केला आहे?

 
 
 
 

17. अमेरिका या देशाची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

18. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली होती?

 
 
 
 

19. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

20. महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात सध्या जिल्हा विभाजनामुळे किती महानगरपालिका आहेत?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

15 thoughts on “General Knowledge Mix Test 85 | सामान्य ज्ञान टेस्ट 85”

Leave a Reply to varsha masal Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now