General Knowledge Mix Test 85 | सामान्य ज्ञान टेस्ट 85 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/06/2024 1. चुकीची जोडी ओळखा इंदिरा गांधी – शक्ती स्थळ जगजीवनराम – एकता स्थळ महात्मा गांधी – राजघाट डॉ राजेंद्र प्रसाद – महाप्रयान घाट2. योग्य विधान निवडा. विधान 1)पंचायत समितीची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते. विधान 2) पंचायत समितीमध्ये मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आहे. विधान 3) पंचायत समितीच्या मतदारसंघास गण असे म्हणतात. विधान दोन व विधान तीन बरोबर सर्व विधाने बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर3. कोण कोणाकडे राजीनामा देतो या मुद्द्याचा विचार करून चुकीचा पर्याय निवडा. मुख्यमंत्री – लोकसभा सभापती महाधिवक्ता – राज्यपाल महालेखापाल – राष्ट्रपती महान्यायवादी – राष्ट्रपती4. महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात सध्या जिल्हा विभाजनामुळे किती महानगरपालिका आहेत? 6 3 9 75. जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? अठरा बारा पंधरा आठ6. लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पुर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिध्द होता. हा किल्ला बांधण्याचे श्रेय …………. यास दिले जाते. दुसरा सोमेश्वर मलिक अंबर सहावा विक्रमादित्य हंबिरराव मोहिते7. शीख धर्माचे दहावे गुरु कोण आहेत? गुरु हर गोविंद गुरु अर्जुनदेव गुरु अंगद देव गुरु गोविंद सिंह8. खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली ? आर्य समाज सार्वजनिक सभा परमहंस सभा सत्यशोधक समाज9. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर सातारा औरंगाबाद पुणे10. पर्यायात महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ दिलेले आहेत त्यातून रायगड जिल्ह्यात असलेले विद्यापीठ कोणते ते निवडा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ11. खालीलपैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातील बालाघाट डोंगरात उगम पावते? मन्याड तेरणा तिरु मांजरा12. टायटन – हा खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? मंगळ शनी गुरु बुध13. महाराष्ट्रात असलेले माळढोक अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? वाघ हत्ती पक्षी हरीण14. गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ? 1891 1911 1902 188115. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली होती? इंदूप्रकाश मराठा केसरी व मराठा दोन्हीही केसरी16. अमेरिका या देशाची राजधानी कोणती आहे? माद्रीद स्टॉकहोम ओस्लो वॉशिंग्टन डी सी17. जीविताचा हक्क व व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क घटनेतील ………… कलमामध्ये नमूद केला आहे? 20 ते 22 25 ते 28 17 ते 19 23 ते 2418. पितामह या उपाधीने खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला ओळखले जाते? मोरारजी देसाई लाला लजपतराय दादाभाई नवरोजी महात्मा गांधी19. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही ? मतदान केंद्रांची स्थापना करणे. आचार संहिता लागू करणे. उमेदवाराचे नामांकन करणे. मतदार यादी तयार करणे.20. योग्य विधान निवडा. चोला औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/7 बरोबर
20/11
20/8
20/14
16
20/11
18
20/16
20/20
Congratulations
14
20/12
13
8
20/20