General Knowledge Mix Test 86 | सामान्य ज्ञान टेस्ट 86 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/06/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) ॲनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. विधान 2) 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु हे होते. दोन्हीं विधाने चूक विधान एक चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन चूक2. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील …………. हे होय. मलकापूर देऊळगाव राजा सिंदखेड राजा संग्रामपूर3. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ऍटली लॉर्ड माउंट बॅटन सी राजगोपालचारी ए ओ ह्यूम4. योग्य विधान निवडा. विधान 1) मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. विधान 2) मुंबई शहर जिल्ह्याच्या तीनही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक5. शनि या ग्रहाचा रंग कसा आहे? पांढरा पिंगट निळा भडक लाल लालसर तांबूस6. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? ट्रान्सफॉरमिंग टीचींग ट्रेनिंग ट्रॅव्हलिंग7. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे? उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र गोवा8. पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 14 12 10 89. लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? मुद्रा योजना आयुष्यमान भारत योजना कामधेनू योजना जीवन अमृत योजना10. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. बारामती मालवण मुरुड फलटण11. विधानपरिषदेवर …… इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडले जातात. Sun Jan 02 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Wed Jan 05 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Mon Jan 03 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Tue Jan 04 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time)12. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान13. शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत? सरनोबत कारखानीस बारगीर पंचहजारी14. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार ………… यांना आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त15. योग्य पर्याय निवडा.. जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक बॉक्साइट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. सर्व विधाने चूक आहे.16. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण व कोरडे दमट कोरडे उष्ण17. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. उपराष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे राज्यसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे18. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कथ्थक कजरी कथकली कुचीपुडी19. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे. झारखंड ओडिशा त्रिपुरा पश्चिम बंगाल20. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी गोपाळ गणेश आगरकर लाला हरदयाळ लाला लजपतराय लोकमान्य टिळक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
Khushi thakre 20/15
20 /15
Rutika adke 20.10
15
7/12
20/11
15/20
11
17
16/20
13/20
14/20
14/20
11
Very good
16
20 /16
17
17
13/19
9
14/20
19/20
Very good
15
14
Rutika adke 20.16
12