General Knowledge Mix Test 86 | सामान्य ज्ञान टेस्ट 86 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/06/2024 1. पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 14 8 10 122. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील …………. हे होय. देऊळगाव राजा संग्रामपूर सिंदखेड राजा मलकापूर3. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. राज्यसभा सभापतीकडे उपराष्ट्रपतीकडे राष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे4. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार ………… यांना आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी5. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? राजस्थान महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश6. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. फलटण मालवण मुरुड बारामती7. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी लाला लजपतराय गोपाळ गणेश आगरकर लाला हरदयाळ लोकमान्य टिळक8. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कुचीपुडी कथ्थक कथकली कजरी9. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? ट्रॅव्हलिंग ट्रेनिंग टीचींग ट्रान्सफॉरमिंग10. शनि या ग्रहाचा रंग कसा आहे? लालसर तांबूस पिंगट निळा पांढरा भडक लाल11. योग्य विधान निवडा. विधान 1) मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. विधान 2) मुंबई शहर जिल्ह्याच्या तीनही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर12. योग्य विधान निवडा. विधान 1) ॲनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. विधान 2) 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु हे होते. विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक विधान दोन चूक दोन्हीं विधाने बरोबर13. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण उष्ण व कोरडे कोरडे दमट14. विधानपरिषदेवर …… इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडले जातात. Sun Jan 02 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Mon Jan 03 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Wed Jan 05 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Tue Jan 04 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time)15. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंट बॅटन ऍटली सी राजगोपालचारी ए ओ ह्यूम16. योग्य पर्याय निवडा.. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक बॉक्साइट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. सर्व विधाने चूक आहे. जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते.17. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे. पश्चिम बंगाल ओडिशा झारखंड त्रिपुरा18. शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत? पंचहजारी सरनोबत कारखानीस बारगीर19. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे? गोवा महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात20. लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? मुद्रा योजना कामधेनू योजना जीवन अमृत योजना आयुष्यमान भारत योजना Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
Khushi thakre 20/15
20 /15
Rutika adke 20.10
15
7/12
20/11
15/20
11
17
16/20
13/20
14/20
14/20
11
Very good
16
20 /16
17
17
13/19
9
14/20
19/20
Very good
15
14
Rutika adke 20.16
12