General Knowledge Mix Test 86 | सामान्य ज्ञान टेस्ट 86 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/06/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) ॲनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. विधान 2) 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु हे होते. विधान एक चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन चूक दोन्हीं विधाने चूक2. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. मालवण बारामती फलटण मुरुड3. शनि या ग्रहाचा रंग कसा आहे? पांढरा पिंगट निळा लालसर तांबूस भडक लाल4. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंट बॅटन ऍटली ए ओ ह्यूम सी राजगोपालचारी5. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र6. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी गोपाळ गणेश आगरकर लाला हरदयाळ लोकमान्य टिळक लाला लजपतराय7. योग्य विधान निवडा. विधान 1) मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. विधान 2) मुंबई शहर जिल्ह्याच्या तीनही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर8. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण कोरडे उष्ण व कोरडे दमट9. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. उपराष्ट्रपतीकडे राज्यसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे10. शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत? पंचहजारी सरनोबत बारगीर कारखानीस11. पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 10 8 12 1412. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे? उत्तर प्रदेश गोवा गुजरात महाराष्ट्र13. विधानपरिषदेवर …… इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडले जातात. Mon Jan 03 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Sun Jan 02 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Tue Jan 04 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Wed Jan 05 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time)14. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे. पश्चिम बंगाल ओडिशा झारखंड त्रिपुरा15. योग्य पर्याय निवडा.. सर्व विधाने चूक आहे. जगात सर्वाधिक बॉक्साइट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते.16. लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? आयुष्यमान भारत योजना मुद्रा योजना कामधेनू योजना जीवन अमृत योजना17. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कुचीपुडी कथकली कथ्थक कजरी18. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील …………. हे होय. सिंदखेड राजा मलकापूर संग्रामपूर देऊळगाव राजा19. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार ………… यांना आहे. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त20. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? टीचींग ट्रेनिंग ट्रॅव्हलिंग ट्रान्सफॉरमिंग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
Khushi thakre 20/15
20 /15
Rutika adke 20.10
15
7/12
20/11
15/20
11
17
16/20
13/20
14/20
14/20
11
Very good
16
20 /16
17
17
13/19
9
14/20
19/20
Very good
15
14
Rutika adke 20.16
12