General Knowledge Mix Test 86 | सामान्य ज्ञान टेस्ट 86 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/06/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. विधान 2) मुंबई शहर जिल्ह्याच्या तीनही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर2. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? सी राजगोपालचारी लॉर्ड माउंट बॅटन ऍटली ए ओ ह्यूम3. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण व कोरडे दमट उष्ण कोरडे4. शनि या ग्रहाचा रंग कसा आहे? लालसर तांबूस भडक लाल पिंगट निळा पांढरा5. विधानपरिषदेवर …… इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडले जातात. Mon Jan 03 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Tue Jan 04 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Sun Jan 02 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time) Wed Jan 05 2022 13:30:00 GMT+0530 (India Standard Time)6. शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत? बारगीर कारखानीस पंचहजारी सरनोबत7. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? टीचींग ट्रेनिंग ट्रॅव्हलिंग ट्रान्सफॉरमिंग8. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे. ओडिशा पश्चिम बंगाल झारखंड त्रिपुरा9. योग्य विधान निवडा. विधान 1) ॲनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. विधान 2) 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु हे होते. विधान एक चूक विधान दोन चूक दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर10. योग्य पर्याय निवडा.. जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. सर्व विधाने चूक आहे. जगात सर्वाधिक बॉक्साइट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते.11. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कथकली कथ्थक कुचीपुडी कजरी12. पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 8 10 12 1413. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. बारामती मुरुड मालवण फलटण14. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार ………… यांना आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त15. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे? उत्तर प्रदेश गोवा महाराष्ट्र गुजरात16. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. उपराष्ट्रपतीकडे राष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे राज्यसभा सभापतीकडे17. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश18. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील …………. हे होय. संग्रामपूर देऊळगाव राजा सिंदखेड राजा मलकापूर19. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी लाला लजपतराय लोकमान्य टिळक लाला हरदयाळ गोपाळ गणेश आगरकर20. लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? जीवन अमृत योजना आयुष्यमान भारत योजना मुद्रा योजना कामधेनू योजना Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
Khushi thakre 20/15
20 /15
Rutika adke 20.10
15
7/12
20/11
15/20
11
17
16/20
13/20
14/20
14/20
11
Very good
16
20 /16
17
17
13/19
9
14/20
19/20
Very good
15
14
Rutika adke 20.16
12