General Knowledge Mix Test 90 | सामान्य ज्ञान टेस्ट 90 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/09/2024 1. मुळशंकर हे कोणाचे मूळनाव होते ? स्वामी विवेकानंद स्वामी रामकृष्ण परमहंस स्वामी दयानंद सरस्वती स्वामी निगमानंद2. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव काय आहे? नारायण सूर्याजीपंत ठोसर कृष्णाजी केशव दामले विष्णू वामन शिरवाडकर राम गणेश गडकरी3. 1 जुलै 1862 साली भारतातील पहिले उच्च न्यायालय ………….. येथे स्थापन करण्यात आले. कोलकाता मणिपूर मेघालय त्रिपुरा4. संवाद कौमुदी या वृत्तपत्राचे संपादक ……….. हे होते. राजा राममोहन रॉय फिरोज शहा मेहता जेम्स हिकी बकिमचंद्र चॅटर्जी5. चुकीचा पर्याय निवडा. लखनौ करार – भारत आणि पाकिस्तान लाहोर करार – भारत आणि पाकिस्तान पुणे करार – महात्मा गांधी आणि डॉ.आंबेडकर मैत्री करार – भारत आणि पाकिस्तान6. मुंबई शहर …….. बेटांचे मिळून तयार झालेले आहे. सात नऊ अकरा पाच7. दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? हरियाणा कर्नाटक पश्चिम बंगाल आसाम8. नागपूर जिल्हयातील …………. येथे विड्या बनविण्याचा व्यवसाय चालतो. कामठी उमरेड भिवापूर कळमेश्वर9. महाराष्ट्रातील पैठण या शहराचे जुने नाव काय होते? प्रतिष्ठान नवदंडी प्रभावती पुनवडा10. उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? अमेझॉन तापी थेम्स मिसिसीपी11. स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी …….. हा अधिकारी असे. यापैकी नाही. सरनोबत कारखानीस मुजुमदार12. आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ? इजिप्त नायजेरिया सुदान घाना13. पंचशील करारावर’ सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते ? भारत चीन भारत पाकिस्तान भारत इंग्लंड भारत जपान14. राज्यसभेच्या एकूण किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात ? 12 20 32 1515. जगातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? गुरूशिखर के-2 नंदादेवी माउंट एव्हरेस्ट16. कुस्तीगीरांचा जिल्हा : कोल्हापूर : : ? : बीड दारूबंदीचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा तलावांचा जिल्हा मराठवाड्याची राजधानी17. राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक कोण आहेत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी रवींद्रनाथ टागोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेदेमरी व्यंकट सुब्बाराव18. शैक्षणिक सांस्कृतिक व वैज्ञानिक विकासासाठी खालीलपैकी कोणती संस्था कार्य करते ? UNICEF WHO ILO UNESCO19. टायफाईड म्हणजेच – ? घटसर्प विषमज्वर हिवताप देवी20. बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी सुरू केली ? लॉर्ड हेस्टींग्ज लॉर्ड वेलेस्ली लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड डलहौसी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
16