General Knowledge Mix Test 90 | सामान्य ज्ञान टेस्ट 90

1. टायफाईड म्हणजेच – ?

 
 
 
 

2. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव काय आहे?

 
 
 
 

3. महाराष्ट्रातील पैठण या शहराचे जुने नाव काय होते?

 
 
 
 

4. स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी …….. हा अधिकारी असे.

 
 
 
 

5. संवाद कौमुदी या वृत्तपत्राचे संपादक ……….. हे होते.

 
 
 
 

6. उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

 
 
 
 

7. बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी सुरू केली ?

 
 
 
 

8. पंचशील करारावर’ सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते ?

 
 
 
 

9. मुळशंकर हे कोणाचे मूळनाव होते ?

 
 
 
 

10. राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक कोण आहेत?

 
 
 
 

11. कुस्तीगीरांचा जिल्हा : कोल्हापूर : : ? : बीड

 
 
 
 

12. जगातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

 
 
 
 

13. 1 जुलै 1862 साली भारतातील पहिले उच्च न्यायालय ………….. येथे स्थापन करण्यात आले.

 
 
 
 

14. दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

16. मुंबई शहर …….. बेटांचे मिळून तयार झालेले आहे.

 
 
 
 

17. शैक्षणिक सांस्कृतिक व वैज्ञानिक विकासासाठी खालीलपैकी कोणती संस्था कार्य करते ?

 
 
 
 

18. राज्यसभेच्या एकूण किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात ?

 
 
 
 

19. आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ?

 
 
 
 

20. नागपूर जिल्हयातील …………. येथे विड्या बनविण्याचा व्यवसाय चालतो.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 90 | सामान्य ज्ञान टेस्ट 90”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now