General Knowledge Mix Test 90 | सामान्य ज्ञान टेस्ट 90 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/09/2024 1. आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ? नायजेरिया इजिप्त घाना सुदान 2. शैक्षणिक सांस्कृतिक व वैज्ञानिक विकासासाठी खालीलपैकी कोणती संस्था कार्य करते ? WHO UNESCO ILO UNICEF 3. महाराष्ट्रातील पैठण या शहराचे जुने नाव काय होते? नवदंडी प्रतिष्ठान पुनवडा प्रभावती 4. नागपूर जिल्हयातील …………. येथे विड्या बनविण्याचा व्यवसाय चालतो. उमरेड कळमेश्वर कामठी भिवापूर 5. बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी सुरू केली ? लॉर्ड हेस्टींग्ज लॉर्ड वेलेस्ली लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॉर्नवालीस 6. संवाद कौमुदी या वृत्तपत्राचे संपादक ……….. हे होते. जेम्स हिकी फिरोज शहा मेहता बकिमचंद्र चॅटर्जी राजा राममोहन रॉय 7. राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक कोण आहेत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी रवींद्रनाथ टागोर पेदेमरी व्यंकट सुब्बाराव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 8. कुस्तीगीरांचा जिल्हा : कोल्हापूर : : ? : बीड तलावांचा जिल्हा दारूबंदीचा जिल्हा मराठवाड्याची राजधानी ऊसतोड कामगारांचा जिल्हा 9. उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? मिसिसीपी अमेझॉन तापी थेम्स 10. 1 जुलै 1862 साली भारतातील पहिले उच्च न्यायालय ………….. येथे स्थापन करण्यात आले. मणिपूर मेघालय कोलकाता त्रिपुरा 11. मुंबई शहर …….. बेटांचे मिळून तयार झालेले आहे. अकरा नऊ सात पाच 12. राज्यसभेच्या एकूण किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात ? 15 32 12 20 13. पंचशील करारावर’ सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते ? भारत इंग्लंड भारत चीन भारत जपान भारत पाकिस्तान 14. जगातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? नंदादेवी के-2 माउंट एव्हरेस्ट गुरूशिखर 15. दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक पश्चिम बंगाल हरियाणा आसाम 16. टायफाईड म्हणजेच – ? विषमज्वर घटसर्प हिवताप देवी 17. चुकीचा पर्याय निवडा. पुणे करार – महात्मा गांधी आणि डॉ.आंबेडकर लाहोर करार – भारत आणि पाकिस्तान लखनौ करार – भारत आणि पाकिस्तान मैत्री करार – भारत आणि पाकिस्तान 18. स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी …….. हा अधिकारी असे. यापैकी नाही. मुजुमदार सरनोबत कारखानीस 19. मुळशंकर हे कोणाचे मूळनाव होते ? स्वामी निगमानंद स्वामी दयानंद सरस्वती स्वामी रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद 20. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव काय आहे? नारायण सूर्याजीपंत ठोसर विष्णू वामन शिरवाडकर राम गणेश गडकरी कृष्णाजी केशव दामले Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105 General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103 General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102 General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101
17
16