General Knowledge Mix Test 90 | सामान्य ज्ञान टेस्ट 90 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/09/2024 1. उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? तापी थेम्स मिसिसीपी अमेझॉन2. महाराष्ट्रातील पैठण या शहराचे जुने नाव काय होते? नवदंडी प्रभावती प्रतिष्ठान पुनवडा3. संवाद कौमुदी या वृत्तपत्राचे संपादक ……….. हे होते. जेम्स हिकी फिरोज शहा मेहता राजा राममोहन रॉय बकिमचंद्र चॅटर्जी4. राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक कोण आहेत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी रवींद्रनाथ टागोर पेदेमरी व्यंकट सुब्बाराव डॉ.बाबासाहेब आंबेडकर5. शैक्षणिक सांस्कृतिक व वैज्ञानिक विकासासाठी खालीलपैकी कोणती संस्था कार्य करते ? ILO UNESCO UNICEF WHO6. कुस्तीगीरांचा जिल्हा : कोल्हापूर : : ? : बीड ऊसतोड कामगारांचा जिल्हा मराठवाड्याची राजधानी तलावांचा जिल्हा दारूबंदीचा जिल्हा7. पंचशील करारावर’ सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते ? भारत इंग्लंड भारत जपान भारत पाकिस्तान भारत चीन8. जगातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? नंदादेवी के-2 माउंट एव्हरेस्ट गुरूशिखर9. स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी …….. हा अधिकारी असे. यापैकी नाही. मुजुमदार सरनोबत कारखानीस10. राज्यसभेच्या एकूण किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात ? 15 12 32 2011. मुंबई शहर …….. बेटांचे मिळून तयार झालेले आहे. अकरा नऊ सात पाच12. आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ? नायजेरिया घाना सुदान इजिप्त13. टायफाईड म्हणजेच – ? विषमज्वर देवी हिवताप घटसर्प14. चुकीचा पर्याय निवडा. लाहोर करार – भारत आणि पाकिस्तान पुणे करार – महात्मा गांधी आणि डॉ.आंबेडकर लखनौ करार – भारत आणि पाकिस्तान मैत्री करार – भारत आणि पाकिस्तान15. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव काय आहे? कृष्णाजी केशव दामले राम गणेश गडकरी नारायण सूर्याजीपंत ठोसर विष्णू वामन शिरवाडकर16. 1 जुलै 1862 साली भारतातील पहिले उच्च न्यायालय ………….. येथे स्थापन करण्यात आले. मणिपूर मेघालय कोलकाता त्रिपुरा17. मुळशंकर हे कोणाचे मूळनाव होते ? स्वामी विवेकानंद स्वामी निगमानंद स्वामी रामकृष्ण परमहंस स्वामी दयानंद सरस्वती18. नागपूर जिल्हयातील …………. येथे विड्या बनविण्याचा व्यवसाय चालतो. कळमेश्वर भिवापूर उमरेड कामठी19. दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक आसाम हरियाणा पश्चिम बंगाल20. बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी सुरू केली ? लॉर्ड हेस्टींग्ज लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलेस्ली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
16