General Knowledge Mix Test 99 | सामान्य ज्ञान टेस्ट 99 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/09/2024 1. ब्यूरो …….. इन्वेस्टीगेशन असे म्यानमारच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. सर्व्हिस सिक्युरिटी स्टेट स्पेशल2. अजातशत्रूचे दुसरे नाव………… तुणीक कुणिक चमन माणीक3. लोकलेखा समितीची पध्दत …… या देशापासून घेतली आहे. चीन ग्रेट ब्रिटेन फ्रान्स अमेरिका4. तहसीलदारास ………… असेही म्हटले जाते. गिरदावर मामलेदार पटवारी तलाठी5. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ते पर्यायातून निवडा. डॉ.आत्माराम पांडुरंग नारायण लोखंडे वि.रा.शिंदे गोपाळ कृष्ण गोखले6. ………. मध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. सन 1684 सन 1694 सन 1674 सन 16647. योग्य पर्याय निवडा. हिंगोली जिल्हा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो.8. खालीलपैकी कोणता जिल्हा हा सांगली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सातारा सोलापूर बीड कोल्हापूर9. निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ……….. असतात. पंतप्रधान उपराष्ट्रपती सर न्यायाधीश राष्ट्रपती10. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्हा वैंनगंगेच्या खोऱ्यात मोडतो. विधान 2) लाखांदूर हा भंडारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर11. खाफीखान या मुघल इतिहासकाराने …….. चे वर्णन बुदिधमान व शहाणी स्त्री असे केले आहे. महाराणी ताराबाई राणी लक्ष्मीबाई यापैकी नाही. राजमाता जिजाबाई12. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. केरळ चेन्नई तामिळनाडू बिहार13. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा कोणती आहे ते पर्यायातून निवडा. यापैकी नाही संस्कृत हिंदी इंग्रजी14. जलदुर्ग आणि डोंगर किल्ल्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? रायगड सोलापूर कोल्हापूर सातारा15. कलींग युध्दाशी संबंधीत नाव कोणते ? आर्य चाणक्य सम्राट पुलकेशी सम्राट हर्षवर्धन सम्राट अशोक16. घटना कलम ………. नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. 101 124 121 11317. डच – नॉर्वेची राष्ट्रभाषा दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा नेदरलंडची राष्ट्रभाषा फिजी या देशाची राष्ट्रभाषा18. खालील पदार्थांपैकी कोणत्या पदार्थात स्टीअरिक आम्ल असते? दूध खोबरेल तेल शेंगदाणा तेल मोहरीचे तेल19. आंबा घाट हा ……….. व रत्नागिरी या मार्गावर आहे. पुणे कोल्हापूर नाशिक रायगड20. …………. राज्यसभा आणि ………. मिळून संसद बनते. लोकसभा राष्ट्रपती लोकसभा पंतप्रधान लोकसभा उपराष्ट्रपती विधानसभा राष्ट्रपती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15 out of 20
15
17out of 20