General Knowledge Mix Test 99 | सामान्य ज्ञान टेस्ट 99 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/09/2024 1. तहसीलदारास ………… असेही म्हटले जाते. पटवारी तलाठी मामलेदार गिरदावर2. खालीलपैकी कोणता जिल्हा हा सांगली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सातारा सोलापूर कोल्हापूर बीड3. खालील पदार्थांपैकी कोणत्या पदार्थात स्टीअरिक आम्ल असते? खोबरेल तेल शेंगदाणा तेल दूध मोहरीचे तेल4. ब्यूरो …….. इन्वेस्टीगेशन असे म्यानमारच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. सर्व्हिस सिक्युरिटी स्टेट स्पेशल5. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. केरळ चेन्नई बिहार तामिळनाडू6. …………. राज्यसभा आणि ………. मिळून संसद बनते. लोकसभा उपराष्ट्रपती लोकसभा पंतप्रधान लोकसभा राष्ट्रपती विधानसभा राष्ट्रपती7. निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ……….. असतात. उपराष्ट्रपती राष्ट्रपती सर न्यायाधीश पंतप्रधान8. डच – दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा नेदरलंडची राष्ट्रभाषा नॉर्वेची राष्ट्रभाषा फिजी या देशाची राष्ट्रभाषा9. अजातशत्रूचे दुसरे नाव………… तुणीक कुणिक माणीक चमन10. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्हा वैंनगंगेच्या खोऱ्यात मोडतो. विधान 2) लाखांदूर हा भंडारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक11. योग्य पर्याय निवडा. हिंगोली जिल्हा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो.12. जलदुर्ग आणि डोंगर किल्ल्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? कोल्हापूर सोलापूर रायगड सातारा13. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ते पर्यायातून निवडा. नारायण लोखंडे डॉ.आत्माराम पांडुरंग गोपाळ कृष्ण गोखले वि.रा.शिंदे14. लोकलेखा समितीची पध्दत …… या देशापासून घेतली आहे. अमेरिका चीन फ्रान्स ग्रेट ब्रिटेन15. आंबा घाट हा ……….. व रत्नागिरी या मार्गावर आहे. कोल्हापूर नाशिक रायगड पुणे16. ………. मध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. सन 1684 सन 1694 सन 1674 सन 166417. कलींग युध्दाशी संबंधीत नाव कोणते ? सम्राट हर्षवर्धन सम्राट पुलकेशी सम्राट अशोक आर्य चाणक्य18. खाफीखान या मुघल इतिहासकाराने …….. चे वर्णन बुदिधमान व शहाणी स्त्री असे केले आहे. राजमाता जिजाबाई यापैकी नाही. महाराणी ताराबाई राणी लक्ष्मीबाई19. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा कोणती आहे ते पर्यायातून निवडा. इंग्रजी यापैकी नाही संस्कृत हिंदी20. घटना कलम ………. नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. 124 113 101 121 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15 out of 20
15
17out of 20