General Knowledge Mix Test 99 | सामान्य ज्ञान टेस्ट 99

1. खाफीखान या मुघल इतिहासकाराने …….. चे वर्णन बुदिधमान व शहाणी स्त्री असे केले आहे.

 
 
 
 

2. निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ……….. असतात.

 
 
 
 

3. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

4. लोकलेखा समितीची पध्दत …… या देशापासून घेतली आहे.

 
 
 
 

5. ………. मध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला.

 
 
 
 

6. तहसीलदारास ………… असेही म्हटले जाते.

 
 
 
 

7. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा.

 
 
 
 

8. ब्यूरो …….. इन्वेस्टीगेशन असे म्यानमारच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे.

 
 
 
 

9. आंबा घाट हा ……….. व रत्नागिरी या मार्गावर आहे.

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता जिल्हा हा सांगली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?

 
 
 
 

11. …………. राज्यसभा आणि ………. मिळून संसद बनते.

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
विधान 1) भंडारा जिल्हा वैंनगंगेच्या खोऱ्यात मोडतो.
विधान 2) लाखांदूर हा भंडारा जिल्ह्यातील एक तालुका आहे.

 
 
 
 

13. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. घटना कलम ………. नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.

 
 
 
 

15. कलींग युध्दाशी संबंधीत नाव कोणते ?

 
 
 
 

16. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा कोणती आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

17. अजातशत्रूचे दुसरे नाव…………

 
 
 
 

18. जलदुर्ग आणि डोंगर किल्ल्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे?

 
 
 
 

19. खालील पदार्थांपैकी कोणत्या पदार्थात स्टीअरिक आम्ल असते?

 
 
 
 

20. डच –

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 99 | सामान्य ज्ञान टेस्ट 99”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now