General Knowledge Mix Test 99 | सामान्य ज्ञान टेस्ट 99 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/09/2024 1. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ते पर्यायातून निवडा. नारायण लोखंडे गोपाळ कृष्ण गोखले वि.रा.शिंदे डॉ.आत्माराम पांडुरंग 2. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा कोणती आहे ते पर्यायातून निवडा. हिंदी संस्कृत यापैकी नाही इंग्रजी 3. ………. मध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. सन 1674 सन 1694 सन 1664 सन 1684 4. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्हा वैंनगंगेच्या खोऱ्यात मोडतो. विधान 2) लाखांदूर हा भंडारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर 5. आंबा घाट हा ……….. व रत्नागिरी या मार्गावर आहे. रायगड पुणे कोल्हापूर नाशिक 6. खालील पदार्थांपैकी कोणत्या पदार्थात स्टीअरिक आम्ल असते? दूध मोहरीचे तेल शेंगदाणा तेल खोबरेल तेल 7. अजातशत्रूचे दुसरे नाव………… चमन तुणीक कुणिक माणीक 8. …………. राज्यसभा आणि ………. मिळून संसद बनते. विधानसभा राष्ट्रपती लोकसभा राष्ट्रपती लोकसभा पंतप्रधान लोकसभा उपराष्ट्रपती 9. खाफीखान या मुघल इतिहासकाराने …….. चे वर्णन बुदिधमान व शहाणी स्त्री असे केले आहे. राणी लक्ष्मीबाई महाराणी ताराबाई राजमाता जिजाबाई यापैकी नाही. 10. ब्यूरो …….. इन्वेस्टीगेशन असे म्यानमारच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. सर्व्हिस सिक्युरिटी स्पेशल स्टेट 11. निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ……….. असतात. राष्ट्रपती उपराष्ट्रपती सर न्यायाधीश पंतप्रधान 12. घटना कलम ………. नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. 121 124 113 101 13. कलींग युध्दाशी संबंधीत नाव कोणते ? सम्राट पुलकेशी सम्राट अशोक आर्य चाणक्य सम्राट हर्षवर्धन 14. लोकलेखा समितीची पध्दत …… या देशापासून घेतली आहे. अमेरिका फ्रान्स ग्रेट ब्रिटेन चीन 15. खालीलपैकी कोणता जिल्हा हा सांगली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? कोल्हापूर सातारा बीड सोलापूर 16. डच – दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा नेदरलंडची राष्ट्रभाषा नॉर्वेची राष्ट्रभाषा फिजी या देशाची राष्ट्रभाषा 17. योग्य पर्याय निवडा. हिंगोली जिल्हा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. 18. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. केरळ बिहार चेन्नई तामिळनाडू 19. जलदुर्ग आणि डोंगर किल्ल्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? कोल्हापूर सोलापूर सातारा रायगड 20. तहसीलदारास ………… असेही म्हटले जाते. पटवारी तलाठी गिरदावर मामलेदार Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105 General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103 General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102 General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101
15 out of 20
15
17out of 20