General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102

1. अकबराच्या आईचे नाव………. होते.

 
 
 
 

2. जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले ?

 
 
 
 

3. नागपूर हे मुख्यालय असलेले महामंडळ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

4. वाशिम जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनाने निर्माण झाला?

 
 
 
 

5. गटविकास अधिकारी (BDO) यातील D चे पूर्ण रूप काय आहे?

 
 
 
 

6. इस्लामाबाद ही कोणत्या देशाची राजधानी आहे?

 
 
 
 

7. विधानसभा सभापती : 25 वर्ष : राज्यसभा उपसभापती : ?

 
 
 
 

8. नाशिक जिल्ह्यातील वनांत कोणती झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात?

 
 
 
 

9. शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत?

 
 
 
 

10. इराण : रियाल : : इराक : ?

 
 
 
 

11. महाराष्ट्रातील कळसूबाई या शिखराची उंची किती आहे?

 
 
 
 

12. भारताची नाइटिंगेल …. यांना म्हटले जाते

 
 
 
 

13. पोलिस सब इन्स्पेक्टर चे संक्षिप्त रूप पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. घटकराज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक ………. करतात.

 
 
 
 

15. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवाड्यास ………. म्हणतात.

 
 
 
 

16. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या –

 
 
 
 

17. शाहू महाराजांनी भोगावती नदीवर कोणते धरण बांधले?

 
 
 
 

18. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही ?

 
 
 
 

20. महाराष्ट्रात समाजकार्याचे प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कोणती ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now