General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/09/2024 1. नागपूर हे मुख्यालय असलेले महामंडळ पर्यायातून निवडा. महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ2. महाराष्ट्रातील कळसूबाई या शिखराची उंची किती आहे? 1646 मी 1626 मी 1600 मी 1648 मी3. भारताची नाइटिंगेल …. यांना म्हटले जाते आशा भोसले लता मंगेशकर पी टी उषा सरोजिनी नायडू4. खालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही ? भाडे नियंत्रक यापैकी नाही रेल्वे दर न्यायाधिकरण कामगार न्यायालय5. नाशिक जिल्ह्यातील वनांत कोणती झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात? यापैकी नाही बाभूळ व ताड साग व शिसम कडुलिंब व बाभूळ6. शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत? 10 12 11 97. गटविकास अधिकारी (BDO) यातील D चे पूर्ण रूप काय आहे? डिव्हिजन डेव्हलपमेंट डायरेक्टर डिपारमेंट8. योग्य विधान निवडा. मसुरी शहराला कोळसा नगरी म्हणून ओळखले जाते. सरोवराचे शहर अशी ओळख कानपूर शहराची आहे. सर्व विधाने योग्य आहेत. बरेलीला सुरमा नगर असे टोपणनाव आहे.9. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवाड्यास ………. म्हणतात. पितृपक्ष यापैकी नाही कृष्णपक्ष शुक्लपक्ष10. शाहू महाराजांनी भोगावती नदीवर कोणते धरण बांधले? राधानगरी अलकानगरी घटप्रभा तुळशी11. पोलिस सब इन्स्पेक्टर चे संक्षिप्त रूप पर्यायातून निवडा. P.S.E P.O.I P.S.I P.I.S12. महाराष्ट्रात समाजकार्याचे प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कोणती ? यापैकी नाही कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस पुणे टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स नागपूर13. इराण : रियाल : : इराक : ? दिनार लिरा रुपया पेसो14. वाशिम जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनाने निर्माण झाला? नाशिक उस्मानाबाद औरंगाबाद अकोला15. जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले ? वि. दा. सावरकर गो. कृ. गोखले लोकमान्य टिळक ग. ह. खरे16. विधानसभा सभापती : 25 वर्ष : राज्यसभा उपसभापती : ? 35 वर्ष 32 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष17. इस्लामाबाद ही कोणत्या देशाची राजधानी आहे? कतार कझाकस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान18. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – सोळा पंधरा बारा तेरा19. अकबराच्या आईचे नाव………. होते. हमीदा बानु यापैकी नाही रूबिया दुराणी रझिया सुलतान20. घटकराज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक ………. करतात. मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
13/20
20/17
18/20
18/2o