General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102

1. जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले ?

 
 
 
 

2. गटविकास अधिकारी (BDO) यातील D चे पूर्ण रूप काय आहे?

 
 
 
 

3. महाराष्ट्रातील कळसूबाई या शिखराची उंची किती आहे?

 
 
 
 

4. महाराष्ट्रात समाजकार्याचे प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कोणती ?

 
 
 
 

5. नाशिक जिल्ह्यातील वनांत कोणती झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात?

 
 
 
 

6. भारताची नाइटिंगेल …. यांना म्हटले जाते

 
 
 
 

7. विधानसभा सभापती : 25 वर्ष : राज्यसभा उपसभापती : ?

 
 
 
 

8. शाहू महाराजांनी भोगावती नदीवर कोणते धरण बांधले?

 
 
 
 

9. इस्लामाबाद ही कोणत्या देशाची राजधानी आहे?

 
 
 
 

10. घटकराज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक ………. करतात.

 
 
 
 

11. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या –

 
 
 
 

12. इराण : रियाल : : इराक : ?

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही ?

 
 
 
 

15. पोलिस सब इन्स्पेक्टर चे संक्षिप्त रूप पर्यायातून निवडा.

 
 
 
 

16. अकबराच्या आईचे नाव………. होते.

 
 
 
 

17. नागपूर हे मुख्यालय असलेले महामंडळ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

18. वाशिम जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनाने निर्माण झाला?

 
 
 
 

19. शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत?

 
 
 
 

20. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवाड्यास ………. म्हणतात.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102”

Leave a Reply to Mahesh JADHAV Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now