General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/09/2024 1. गटविकास अधिकारी (BDO) यातील D चे पूर्ण रूप काय आहे? डायरेक्टर डेव्हलपमेंट डिपारमेंट डिव्हिजन2. खालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही ? यापैकी नाही भाडे नियंत्रक कामगार न्यायालय रेल्वे दर न्यायाधिकरण3. घटकराज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक ………. करतात. पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती राज्यपाल4. वाशिम जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनाने निर्माण झाला? उस्मानाबाद नाशिक अकोला औरंगाबाद5. योग्य विधान निवडा. सरोवराचे शहर अशी ओळख कानपूर शहराची आहे. सर्व विधाने योग्य आहेत. मसुरी शहराला कोळसा नगरी म्हणून ओळखले जाते. बरेलीला सुरमा नगर असे टोपणनाव आहे.6. शाहू महाराजांनी भोगावती नदीवर कोणते धरण बांधले? राधानगरी अलकानगरी तुळशी घटप्रभा7. जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले ? ग. ह. खरे गो. कृ. गोखले वि. दा. सावरकर लोकमान्य टिळक8. विधानसभा सभापती : 25 वर्ष : राज्यसभा उपसभापती : ? 25 वर्ष 35 वर्ष 30 वर्ष 32 वर्ष9. नागपूर हे मुख्यालय असलेले महामंडळ पर्यायातून निवडा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ10. नाशिक जिल्ह्यातील वनांत कोणती झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात? साग व शिसम बाभूळ व ताड यापैकी नाही कडुलिंब व बाभूळ11. महाराष्ट्रातील कळसूबाई या शिखराची उंची किती आहे? 1626 मी 1600 मी 1646 मी 1648 मी12. इस्लामाबाद ही कोणत्या देशाची राजधानी आहे? अफगाणिस्तान पाकिस्तान कतार कझाकस्तान13. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवाड्यास ………. म्हणतात. यापैकी नाही कृष्णपक्ष शुक्लपक्ष पितृपक्ष14. भारताची नाइटिंगेल …. यांना म्हटले जाते आशा भोसले सरोजिनी नायडू पी टी उषा लता मंगेशकर15. इराण : रियाल : : इराक : ? दिनार लिरा पेसो रुपया16. महाराष्ट्रात समाजकार्याचे प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कोणती ? यापैकी नाही टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस पुणे मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स नागपूर17. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – तेरा बारा पंधरा सोळा18. अकबराच्या आईचे नाव………. होते. रूबिया दुराणी यापैकी नाही रझिया सुलतान हमीदा बानु19. पोलिस सब इन्स्पेक्टर चे संक्षिप्त रूप पर्यायातून निवडा. P.I.S P.O.I P.S.E P.S.I20. शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत? 12 9 10 11 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
13/20
20/17
18/20
18/2o