General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/09/2024 1. परभणी आणि ……… या दोन्ही जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. औरंगाबाद वर्धा बीड नाशिक2. चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग……. याच्या काळात भारतात आला होता. चंद्रगुप्त पहिला हर्षवर्धन सम्राट अशोक समुद्र गुप्त3. रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे पर्यायातून निवडा. नाशिक धुळे जळगाव सातारा रायगड कोल्हापूर बीड लातूर परभणी सोलापूर उस्मानाबाद अहमदनगर4. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे स्थापन करण्यात आली ? अहमदनगर कोल्हापूर औरंगाबाद सातारा5. डेन्मार्क या देशाचे राष्ट्रचिन्ह – बिचचा वृक्ष गुलाब पांढरी लिली सुवर्ण गरुड6. योग्य पर्याय निवडा. सातारा जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे.7. मॅलिक ॲसिड – हरभऱ्याच्या पानात असते. ज्वारीच्या कोवळ्या पानात असते. सुबाभळीच्या कोवळ्या पानात असते. दह्यात असते.8. रायगड जिल्ह्यात………………हा सागरी किल्ला आहे. सुवर्णदुर्ग डोंगरी मुरुड जंजिरा नळदुर्ग9. लोकसभा सदस्य : 25 वर्ष : : राज्यसभा सदस्य : ? 30 वर्ष 35 वर्ष 18 वर्ष 25 वर्ष10. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? रोम व्हिएन्ना जिनिव्हा यापैकी नाही11. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? अकोला पुणे सातारा मुंबई12. ……………….. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता व्योमेशचंद्र बॅनर्जी गोपाळ कृष्ण गोखले13. योग्य विधान निवडा. सिंधुदुर्ग जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून तयार झाला. हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने आस्तित्वात आला. सर्व विधान योग्य आहे. धुळे जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा गोंदिया होय.14. आपल्या शरीरात किती वृक्के असतात ? पाच तीन दोन चार15. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण ? डॉ.कदांबिनी गांगुली विजयालक्ष्मी पंडित सुचेता कृपालानी सरोजिनी नायडू16. भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता? यजुर्वेद अथर्ववेद सामवेद ऋग्वेद17. राष्ट्रपतींचे स्थान ही कोणत्या देशाची देण आहे? इंग्लंड फ्रान्स अमेरिका जपान18. पुढील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे ? वरील तीनपैकी कोणतेही अयोग्य नाही. तिला राणी झाशी तुकडी (रेजीमेंट) म्हणत. आझाद हिंद सेनेची महिला तुकडीही स्थापण्यात आली. ती कॅप्टन लक्ष्मी सुब्रमण्यम यांच्या हाताखाली होती.19. तुळजापूर येथे असलेले तुळजाभवानी हे शक्तीपीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक उस्मानाबाद बीड कोल्हापूर20. नाशिक जिल्ह्यात …………. येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. एकलहरे कळवण त्र्यंबकेश्वर पेठ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12 mk..
11